या बाजार समितीत मिळत आहे सोयाबीनला सर्वात जास्त बाजार भाव, पहा आजचा बाजार भाव

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Soyabean Market Price: नमस्कार शेतकरी मित्रांनो, आज सोयाबीनची सहा हजार आठशे चाळीस क्विंटल आवक झाली आहे. यात लोकल पांढरे आणि पिवळ्या सोयाबीनची आवक सर्वात जास्त प्रमाणात झाले आहे. आज सोयाबीनला सरासरी चार हजार दोनशे साठ रुपये प्रति क्विंटल ते चार हजार पाचशे तीस रुपये प्रति क्विंटल दर मिळाला आहे.

आज आपण मंडळाच्या अधिकृत माहितीनुसार सर्वसाधारण साहेबांना मालेगाव बाजार समितीत 190 क्विंटलचे झाले असून या ठिकाणी सरासरी 4300 रुपये प्रतिक्विंटल दर मिळाला आहे. त्याचबरोबर लोकल सोयाबीनला अमरावती बाजार समितीत 3390 रुपये प्रति क्विंटल भाव मिळाला आहे, नागपूर बाजार समिती सोयाबीनला 440 रुपये प्रतिक्विंटल भाव मिळाला आहे. हिंगोली बाजार समितीत सोयाबीनला चार हजार तीनशे तीस रुपये प्रति क्विंटल भाव मिळाला आहे.

आज जळकोट बाजार समितीत पांढरे साहेबांना सर्वाधिक 4520 रुपये प्रति क्विंटन एवढा दर मिळाला आहे. तर पिवळ्या सोयाबीनला यवतमाळ बाजार समिती 4260 रुपये प्रतिक्विंटल भाव मिळाला आहे. चिखली बाजार समितीत चार हजार एकशे नव्वद रुपये प्रतिक्विंटल भाव मिळाला आहे. Soyabean Market Price

आज बीड बाजारात चार हजार पाचशे नऊ रुपये प्रति क्विंटल एवढा दर मिळाला आहे. वाशिम बाजारात चार हजार तीनशे रुपये प्रति क्विंटल भाव मिळाला आहे. देऊळगाव राजा बाजार समितीत चार हजार चारशे रुपये प्रति क्विंटल मिळाला आहे. उमरगा बाजार समितीत चार हजार चारशे वीस रुपये प्रतिक्विंटल भाव मिळाला आहे.

Disclaimer:- आम्ही आणि आमच्या टीमने आतापर्यंत ही माहिती दिली आहे. तुम्हाला शैक्षणिक माहिती, सरकारी योजना, नवीनतम नोकऱ्या, दैनंदिन अपडेटशी संबंधित माहिती देणे हा आमचा उद्देश आहे. जेणेकरुन तुम्हाला त्याबद्दल अधिक चांगल्या प्रकारे जाणून घेता येईल आणि समजेल. यासंबंधी कोणताही निर्णय तुमचा अंतिम निर्णय असेल. यासाठी आम्ही किंवा आमच्या टीमचा कोणताही सदस्य जबाबदार राहणार नाही.

अशाच नवनवीन माहितीसाठी आमच्या व्हाट्सअप ग्रुप ला जॉईन करा

धन्यवाद !

3 thoughts on “या बाजार समितीत मिळत आहे सोयाबीनला सर्वात जास्त बाजार भाव, पहा आजचा बाजार भाव”

Leave a Comment