Sorghum Price Today: नमस्कार शेतकरी मित्रांनो, सकाळच्या सत्रात बाजारपेठेत ज्वारीच्या आवक मध्ये वाढ झाली आहे. त्याचबरोबर आवक वाढल्याने ज्वारीचे दर देखील कमी झाले नाहीत. परंतु या उलट दरात वाढ झाली आहे. महाराष्ट्र राज्यात ज्वारीला कोणत्या बाजारपेठेत किती भाव मिळतो याबद्दल आपण सविस्तर माहिती आज पाहणार आहोत.
महाराष्ट्र राज्यत सकाळच्या सत्रात आज 2280 क्विंटल ज्वारीची आवक झाली यामध्ये शाळु जातीची ज्वारी सोबत रब्बी, पांढरी, लोकल व हायब्रीड जातीची ज्वारी बाजारपेठेत विक्रीसाठी आली होती. आज जळगाव बाजार समितीत सर्वाधिक ज्वारीची आवक झाली आहे. या बाजार समितीमध्ये क्विंटल मागे लोकल ज्वारीला सर्वसाधारण 2528 रुपये भाव मिळाला आहे.
इतर बाजारामध्ये 2000 ते 3500 रुपये एवढा भाव मिळत आहे. असे विभागाच्या आकडेवारीवरून समोर आले आहे. आज धुळे मध्ये हायब्रीड व दादर ज्वारीची आवक झाली आहे. या ठिकाणी 470 क्विंटल ज्वारीचे आवक झाली आहे. त्याचबरोबर या ठिकाणी सर्वसाधारण 3960 रुपये प्रति क्विंटल भाव ज्वारीला मिळाला आहे.
पा संपूर्ण महाराष्ट्रातील बाजार समितीमध्ये ज्वारीची कशी होते आवक? त्याचबरोबर क्विंटल मागे शेतकऱ्यांना काय भाव मिळाला आहे? जाणून घ्या….
बाजार समिती: अमरावती
शेतीमाल: ज्वारी
परिणाम: क्विंटल
जात/ प्रत: लोकल
आवक: 25
कमीत कमी दर: 2500
जास्तीत जास्त दर: 2800
सर्वसाधारण दर: 2650
बाजार समिती: छत्रपती संभाजीनगर
शेतीमाल: ज्वारी
परिणाम: क्विंटल
जात/ प्रत: रब्बी
आवक: 3
कमीत कमी दर: 2965
जास्तीत जास्त दर: 2965
सर्वसाधारण दर: 2965
बाजार समिती: धाराशिव
शेतीमाल: ज्वारी
परिणाम: क्विंटल
जात/ प्रत: पांढरी
आवक: 460
कमीत कमी दर: 2800
जास्तीत जास्त दर: 4200
सर्वसाधारण दर: 3675
बाजार समिती: धुळे
शेतीमाल: ज्वारी
परिणाम: क्विंटल
जात/ प्रत: हायब्रीड
आवक: 400
कमीत कमी दर: 1950
जास्तीत जास्त दर: 2250
सर्वसाधारण दर:2200
बाजार समिती: धुळे
शेतीमाल: ज्वारी
परिणाम: क्विंटल
जात/ प्रत: दादर
आवक: 75
कमीत कमी दर: 2150
जास्तीत जास्त दर: 3200
सर्वसाधारण दर: 2980
बाजार समिती: जळगाव
शेतीमाल: ज्वारी
परिणाम: क्विंटल
जात/ प्रत: हायब्रीड
आवक: 310
कमीत कमी दर: 2200
जास्तीत जास्त दर: 2200
सर्वसाधारण दर:2200
बाजार समिती: जळगाव
शेतीमाल: ज्वारी
परिणाम: क्विंटल
जात/ प्रत: दादर
आवक: 880
कमीत कमी दर: 2300
जास्तीत जास्त दर: 2750
सर्वसाधारण दर: 2530
Sorghum Price Today
बाजार समिती: जालना
शेतीमाल: ज्वारी
परिणाम: क्विंटल
जात/ प्रत: शाळू
आवक: 20
कमीत कमी दर: 2200
जास्तीत जास्त दर: 2400
सर्वसाधारण दर: 2350
बाजार समिती: लातूर
शेतीमाल: ज्वारी
परिणाम: क्विंटल
जात/ प्रत: हायब्रीड
आवक: 80
कमीत कमी दर: 2800
जास्तीत जास्त दर: 3400
सर्वसाधारण दर: 3100
बाजार समिती: लातूर
शेतीमाल: ज्वारी
परिणाम: क्विंटल
जात/ प्रत: पांढरी
आवक: 20
कमीत कमी दर: 2300
जास्तीत जास्त दर: 2900
सर्वसाधारण दर: 2500
बाजार समिती: नागपूर
शेतीमाल: ज्वारी
परिणाम: क्विंटल
जात/ प्रत: हायब्रीड
आवक: 6
कमीत कमी दर: 3400
जास्तीत जास्त दर: 3600
सर्वसाधारण दर: 3500
बाजार समिती: परभणी
शेतीमाल: ज्वारी
परिणाम: क्विंटल
जात/ प्रत: पांढरी
आवक: 12
कमीत कमी दर: 1700
जास्तीत जास्त दर: 2580
सर्वसाधारण दर: 2550
हे पण वाचा:- सोयाबीनच्या दरात होणार मोठी वाढ..! आंतरराष्ट्रीय पातळीवर गोडतेलाला मागणी वाढली
2 thoughts on “ज्वारीच्या बाजारभावात वाढ, आवक देखील वाढली, पहा आजचा ज्वारीचा बाजार भाव”