Senior Citizen Schemes 2023 : जर तुमची वय साठ वर्षे किंवा त्याहून अधिक असेल तर तुम्ही जेष्ठ नागरिक असाल आणि उज्वल भविष्य सुरक्षित करण्यासाठी गुंतवणूक करण्याची तीव्र इच्छा असल्यास ही खास बातमी तुमच्यासाठीच आहे या गटातील व्यक्तींना त्यांच्या आर्थिक जबाबदाऱ्यासाठी पुरेसा प्रमाण पूर्ण शकतील व त्यांना या योजनेतून चांगले मानधन मिळेल.
सुदैवाने बँक आणि सरकारी संस्थांमार्फत अनेक अशा बचत योजना उपलब्ध आहेत ज्यामध्ये हे उद्दिष्ट साध्य करण्यात मदत करू शकतात या योजनांमध्ये तुम्ही गुंतवणूक करून तुम्ही फक्त व्याजाची रक्कमच निर्माण करू शकत नाही तर तुम्ही कर बचतीच्या अतिरिक्त लाभाचा सुद्धा लाभ घेऊ शकतात या लेखाच्या मराठीमध्ये आम्ही तुम्हाला अशा तीन वेगवेगळ्या योजना बद्दल माहिती देणार आहोत या माहितीने तुम्हाला मोठा फायदा मिळेल व ज्येष्ठ नागरिकांना फायदेशीर ठरणारी आहे.
ज्येष्ठ नागरिक बचत योजना ( SCSS )
आता झालेल्या अर्थसंकल्पनीय घोषणामुळे ज्येष्ठ नागरिकांना बचत योजना मधील गुंतवणुकीची मर्यादा 15 लाखावरून आता तीस लाखापर्यंत वाढवण्यात आलेले आहे या बदलाचा ज्येष्ठ नागरिकांना सकारमतमुख परिणाम झाला आहे कारण हे आता त्यांच्या गुंतवणूक वर पूर्वीच्या तुलनेपेक्षा जास्त परतावा मिळणार आहे.
सप्टेंबर मध्ये SCSS साठी व्याजदर 8.2 टक्के होता. जो मागील महिन्याच्या आठ टक्के दरापेक्षा वाढला आहे अर्थमंत्र्यांनी तीस लाख रुपयांची गुंतवणुकीची मर्यादा कायम ठेवली आणि व्याजदर 8.2 % टक्के राहिला असे गृहीत धरले आहे तर पाच वर्षाचा कालावधी पूर्ण झाल्यानंतर एकूण रक्कम बेचाळीस लाख तीस हजार रुपये होईल या रकमेतून बारा लाख तीस हजार व्याजाचा समावेश आहे जर व्यक्तींना ही रक्कम वार्षिक काळजी असेल तर त्यांना दोन लाख 30 हजार रुपये मिळतील मासिक आधारावर हे 20,500 होतात.
पोस्ट ऑफिस मासिक उत्पन्न योजना ( POMIS )
पोस्ट ऑफिस मध्ये मंथली इन्कम ही एक लोकप्रिय बचत योजना हे जी लोकांना पाच वर्षापर्यंतच्या कालावधीसाठी त्यांचे फंड गुंतवण्याची संधी देते एका खात्यासाठी जास्तीत जास्त नऊ लाख रुपये आणि संयुक्त खात्यासाठी पंधरा लाख रुपयांची गुंतवणुकीच्या मर्यादेस ही योजना व्यक्तींना त्यांची बचत वाढवण्यासाठी एक सुरक्षित आणि विश्वास सह मार्ग प्रधान करते एकूणच पोस्ट ऑफिस नाशिक उत्पन्न योजना व्यक्तींना त्यांच्या बचतीसाठी गुंतवणूक करण्यासाठी आणि त्यांचा उत्पन्नाचा स्थिर प्रवाह मिळवण्यासाठी एक सोईस्कर आणि प्रयोग मार्ग प्रदान करते दैनंदिन खर्च भागवणे असो किंवा दीर्घकालीन अर्थपूर्ण करणे असो व्यक्तींना त्यांची संपत्ती वाढवण्याचे एक विश्वासनीय आणि चांगली व सुरक्षित मार्ग देते.
POMIS या योजनेचा एक महत्त्वाचा फायदा असा आहे की तो मासिक व्याज देयक नियमित आणि सातत्यपूर्ण उत्पन्नाचा स्त्रोत देत असतो हे वैशिष्ट्ये त्यांचा आर्थिक गरजा पूर्ण करण्यासाठी आणि उत्पन्नाचा स्थिर प्रवाह सोडणाऱ्या व्यक्तींसाठी एक आकर्षक पर्याय आहे जे संयुक्त खाते निवडतात त्यांच्यासाठी परताव विषय फायदेशीर असू शकतो पंधरा लाखाच्या गुंतवणुकीसह कोणत्या दारांना नऊ हजार पाचशे रुपये एवढे उत्पन्न मिळवण्याची अपेक्षा आहे.
हे अतिरिक्त उत्पन्न वाढवण्यासाठी व नियमित कमय साठी एक मौल्यमान पूरक असं मार्ग आहे आणि व्यक्तीने त्यांचे आर्थिक दृष्ट्या अधिक आरामात साध्य करण्यासाठी सुद्धा मदत करू शकतात.
FD फिक्स डिपॉझिट
सर्वांना तर माहीतच असेल फिक्स डिपॉझिट ही वृद्ध व्यक्तींसाठी एक महत्त्वाचा व फायदेशीर पर्याय आहे जे उच्चन कव्याज जरासा त्यांची बचत वाढू शकतात एफडी निवडताना बहुतांश बँका त्यांचे नियमित कर्जाची तुलनेत ज्येष्ठ नागरिकांना अतिरिक्त 0.50 टक्के व्याजदर देत असतात बहुतेक बँकेकडून ज्येष्ठ नागरिकांना दिले जाणारे व्याजदर साधारणता 7.50 ते 9 टक्के दरम्यान आहे.