शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी ! अर्थसंकल्प होणार जाहिर, शेतकऱ्यांना मिळणार वर्षाला 12 हजार रुपये

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Schemes For Agriculture | एक फेब्रुवारी रोजी म्हणजे उद्या अर्थसंकल्प जाहीर होणार आहे. मोदी का सरकारचा शेवटचा कार्यकाळातील बजेट असणार आहे. याकडे संपूर्ण देशाचे लक्ष लागून राहिले आहे. तसेच शेतकऱ्यासह नागरिकांचे देखील या अर्थ संकल्पना कडे लक्ष लागून राहिले आहे.(Schemes For Agriculture)

केंद्रीय अर्थसंकल्प सादर झाल्यानंतर लगेच लोकसभेच्या निवडणुका लागणार आहेत. या अर्थसंकल्पनामध्ये अनेक अशा मोठ्या घोषणा केल्या जाणार आहेत. त्यामध्ये शेतकऱ्यांबाबत देखील मोठ्या घोषणा जाहीर होणार असल्याचे तज्ञांनी सांगितले आहे.

परंतु मिळालेल्या माहितीनुसार केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सितारामन या याचा अर्थसंकल्पना मध्ये कोणत्याही मोठ्या घोषणा करणार नसल्याचे स्पष्ट केलेले आहे. परंतु निवडणूक पाहता शासनाच्या माध्यमातून सर्वसामान्यांना खुश करण्यासाठी तसेच शेतकरी वर्गातील नाराजी पाहता.केंद्र सरकार मोठे पाऊस उचलेल असे मीडिया रिपोर्ट मध्ये सांगितले जात आहे.

लोकसभेच्या सार्वत्रिक निवडणुका डोळ्यासमोर ठेवून अर्थसंकल्पामध्ये अनेक मोठ्या घोषणा होतील अशी शक्यता नाकारता येणार नाही. मिळाल्या माहितीनुसार अर्थसंकल्पनामध्ये शेतकऱ्यांसाठी मोठी घोषणा होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

मीडिया रिपोर्ट मध्ये दिलेल्या माहितीनुसार केंद्रातील सरकार शेतकऱ्यांना खुश करण्यासाठी केंद्रातील सरकार पीएम किसन योजनेत आता महत्त्वाचा बदल करण्याची शक्यता आहे. शेतकऱ्यांसाठी राबवण्यात येणारी पीएम किसान योजना ही देशातील सर्वात मोठी योजना आहे. या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना वर्षाकाठी सहा हजार रुपयांची आर्थिक मदत केली जाते.

या योजनेचे जवळपास साडेआठ कोटी शेतकरी बांधव लाभार्थी आहेत. म्हणजेच साडेआठ कोटी शेतकऱ्यांना या योजनेचे लाभ दिला जाणार आहे. जवळपास एवढे मोठे शेतकऱ्यांना टार्गेट करण्यासाठी मोदी सरकार ही मोठे पाऊल उचलेल अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे.

या योजनेचे आतापर्यंत 15 हप्ते शेतकऱ्यांच्या खात्यावरती वितरित करण्यात आलेले आहे. लवकरच 16 हप्ता देखील शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा करण्यात येईल असा अंदाज वर्तवला जात आहे.

निवडणूक पूर्वीच शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये हा हप्ता जमा होऊ शकतो असे बोलले जात आहे. मिळालेल्या माहितीनुसार या योजनेत दिले जाणाऱ्या रकमेमध्ये आता वाढ होणार असे वृत्त व्हायरल होत आहे.

पी एम किसान योजनेअंतर्गत सहा हजार रुपयांची रक्कम शेतकऱ्यांना मिळत आहे. आता यामध्ये वाढ झाली तर पी एम किसान योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना नऊ हजार रुपयांची रक्कम मिळू शकते असे वर्तवली जात आहे.

परंतु अशी काही वृत्त देखील वायरल होत आहेत. ही रक्कम दुपटीने वाढवण्याचा प्लॅन केंद्र सरकार करत असल्याचे सांगितले जात आहे. या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना बारा हजार रुपयांची आर्थिक मदत देण्याचा विचार सरकार करत असल्याचे वृत्त व्हायरल होत आहे. हे येत्या अर्थसंकल्पामध्ये याबाबत निर्णय घेतला जाऊ शकतो.

जर केंद्र सरकारने हा निर्णय घेतला तर शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे यात काही शंकाच नाही.

Leave a Comment

error: Content is protected !!