Sanjay Gandhi Niraadhaar/ Shravanbala– मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी 28 jun रोजी झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीमध्ये संजय गांधी निराधार योजना व श्रवणबाळ निवृत्तीवेतन योजना या लाभार्थ्यांना मानधनांमध्ये वाढ करण्यात आली आहे. प्रत्येक लाभार्थ्यांना 1,500 रू मिळणार आहेत. व त्यासंबंधीची सर्व माहिती आपण पाहणार आहोत.
संजय गांधी व श्रावण बाळ योजनेतील निवृत्ती वेतनात वाढ
संजय गांधी निराधार योजना अनुदान व श्रावण बाळ सेवा निवृत्ती वेतन दरमहा पाचशे रुपयांची वाढ करण्यात आली आहे . आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीमध्ये हा निर्णय घेण्यात आलेला आहे असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले .
या दोन्ही योजनांमध्ये सध्या एक हजार रुपये इतके मासिक अर्थसहाय्य करण्यात येते. व या योजनेमध्ये आता त्यात पाचशे रुपयांनी वाढ झालेली आहे. व आता लाभार्थ्यांना दीड हजार रुपये इतके मानधन मिळणार आहे. जर एक अपत्य असलेल्या विधवा महिलांना 1 हजार 100 रु तर दोन अपत असलेल्या महिलांना 1 हजार 200 रुपये इतके मासिक देण्यात येत होते . आता त्यात 400 रुपये व 300 रुपये अशी वाढ करण्यात आलेली आहे. व आता लाभार्थ्यांना चांगले मानधन मिळणार आहे .
या योजनेसाठी Apply कुठे करायचा आहे ?
या योजनेसाठी तुम्ही जिल्हाधिकारी कार्यालय / तहसील/ तलाठी कार्यालय / व https://aaplesarkar.mahaonline.gov.in/en/Login/Certificate_Documents?ServiceId=2236 या अधिकृत वेबसाईटवर तुम्ही जाऊन अर्ज करू शकता.
संजय गांधी निराधार / श्रावण बाळ या योजनेसाठी लागणारे कागदपत्रे
- अर्जदाराचा पासपोर्ट फोटो
- ओळखीचा पुरावा पार पत्र
- पॅन कार्ड
- आधार कार्ड
- मतदान कार्ड
- निमशासकीय ओळखपत्र
- इत्यादी कागदपत्रे या योजनेसाठी लागतात
संजय गांधी निराधार योजनेची माहिती
संजीव गांधी निराधार योजना एक भारतीय सरकारची योजना आहे. जी केंद्रीय वित्त मंत्री द्वारे 2020 मध्ये प्रस्तावित केली गेली होती. ह्या योजनेमध्ये, निराधार आणि अनुसूचित जातीच्या लोकांना आर्थिक मदत देण्याचा ध्येय आहे. योजनेमध्ये निराधार व्यक्ती, विधवा, वृद्धावस्था, अपंगता, विकलांगता, बालसंतती आणि इतर असामर्थ्यांच्या लोकांसाठी आर्थिक सुरक्षा प्रदान करण्याचा प्रयत्न केला जातो.
संजीव गांधी निराधार योजनेमध्ये पात्र असणारे लोक आवडते आणि नोंदविलेल्या योजना निकालावर अवलंबून असतात. ह्या योजनेतील लाभार्थी लोक सापडलेल्या नियमांनुसार निर्धारित धनराशीच्या मदतीने आर्थिक समस्यांच्या सामाविष्ट्यांकडे सहाय्य करतात.
Read More – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची मोठी घोषणा 12 कोटी या योजनेचा लाभ होणार
व अशाच नवनवीन माहितीसाठी आमचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा व ही पोस्ट जास्तीत जास्त शेअर करा जेणेकरून गरजू व्यक्तींना या योजनेचा लाभ होईल धन्यवाद