Sambhaji Nagar Mahanagarpalika Bharti 2023 : नोकरीच्या शोधात असणाऱ्या उमेदवारांसाठी एक सुवर्णसंधी आहे छत्रपती संभाजी नगर महापालिका अंतर्गत विविध रिक्त पदांसाठी ( Sambhaji Nagar Mahanagarpalika Bharti 2023 ) भरती होणार आहे या पदांकरिता 114 रिक्त जागा भरण्यात येणार आहे. यासाठी उमेदवाराकडून ऑनलाइन पद्धतीने अर्ज मागवण्यात येत आहे तरीही या भरतीसाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे अर्ज करण्याची शेवटची तारीख 12 सप्टेंबर 2023 आहे.
एकूण पदे : 114 जागा
पदांची नावे
- कनिष्ठ अभियंता स्थापित्य ( Junior Engineer Establishment)
- कनिष्ठ अभियंता यांत्रिक ( Junior Engineer Mechanical)
- कनिष्ठ अभियंता इलेक्ट्रिकल ( Junior Engineer Electrical)
- लेखा परीक्षक गट क ( Auditor Group c )
- लेखापाल विद्युत पर्यवेक्षक ( Accountant Electrical Supervisor)
- स्थापित्य अभियांत्रिकी सहाय्यक ( Installation Engineering Assistant)
- अनु अनधिकृत बांधकाम व अतिक्रमण निरीक्षक गट क
- स्वच्छता निरीक्षक (Sanitation Inspector)
- पशुधन पर्यवेक्षक ( Livestock Supervisor)
- प्रमुख अभिशामक ((Chief Firefighter)
- उद्यान सहाय्यक
- कनिष्ठ लेखा परीक्षक
- अग्निशामक
- लेखा लिपिक
वर दिलेल्या पदांच्या रिक्त जागा भरण्यात येणार आहेत
अर्जाची पद्धत : या भरतीसाठी उमेदवाराला ऑनलाइन पद्धतीने अर्ज करायचा आहे
अर्ज करण्याची तारीख : अर्ज करण्याची शेवटची तारीख 12 सप्टेंबर 2023 पर्यंत
शैक्षणिक पात्रता : वरील पदांकरिता पदानुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहेत तरीही शैक्षणिक पात्रता खाली दिलेल्या पीडीएफ जाहिरात मध्ये असेल.
पीडीएफ जाहिरात : Sambhaji Nagar Mahanagarpalika Bharti 2023
ऑनलाइन अर्ज करण्यासाठी इथे क्लिक करा
अधिकृत वेबसाईट पहा : www.aurangabadmahanagarpalika.org
अशाच नवीन माहितीसाठी आमच्या व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा जेणेकरून तुम्हाला नोकरीची माहिती लवकरात लवकर मिळेल. व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी खालील दिलेल्या पर्यायांचा वापर करा.
हे पण वाचा : शिक्षक भरतीचे जाहिरात पाहण्यासाठी इथे क्लिक करा