Rice Price : तांदळाच्या निर्यातीबाबत केंद्र सरकारकडून मोठे पाऊल उचलले गेले आहेत केंद्र सरकारने तांदळाचे निर्दीवर 20 टक्के एक्सपोर्ट शुल्क लावली आहे त्याचीच अंमलबजावणी करण्याचे आदेश केंद्र सरकारने दिले आहेत. शासनाने दिलेल्या अधिसूचनेनुसार देशांतर्गत तांदळाच्या बाजारात विदेशी निवृतीवर विविध निर्बंध लावले आहेत.
जगातील सर्वात मोठा धान्य निराती दरावर भारताने 20 जुलै रोजी तांदळाचे निरातीवर बंदी आणली होती त्यामुळे अन्न व कृषी संघटनेने ( FAO) जागतिक स्तरावर राईस प्राईस इंडेक्स बारा वर्षाच्या उंच का वर पोहोचला होता.
हे पण वाचा: रेशन कार्डधारकांना या योजनेचा होणार मोठा फायदा पहा संपूर्ण
भारत देशाकडून ट्रॅफिक लागल्याने परदेशी खरीददारांसाठी तांदूळ अधिक महाग होणार आहे ज्यामुळे विक्री मर्यादित होईल आणि देशांतर्गत बाजारात त्याची उपलब्ध वाढेल उत्पादनात वाढ झाल्यामुळे गेल्या काही महिन्यात उकडतात तांदळाच्या निर्यातीत वाढ झालेली आहे.
देशातल्या बाजारामध्ये धान्याचे भाव वाढल्याने भारत सरकारने निर्जीवर बंदी घातली आहे त्याचबरोबर अंदाज उत्पन्नात घट होण्याची शक्यता आहे अशा परिस्थितीमध्ये चिंतेमुळे सरकार अन्नसाठा वाढवण्यावर लक्ष देणार आहे.