Results Online: नमस्कार मित्रांनो, आत्ताची सर्वात मोठी बातमी समोर येत आहे. बारावीच्या निकालाची तारीख जाहीर झाली आहे. बारावीचा निकाल तारीख जाहीर करण्यात आली आहे. या मे महिन्यातील २५ तारखेला दुपारी 2 वाजता लागणार आहे. मात्र दहावीच्या निकालाची तारीख आजून जाहीर झाली नाही. तुम्ही तुमचा निकाल ऑनलाईन पद्धतीने या ठिकाणी पाहू शकतात.
12वीचा निकाल ऑनलाईन पाहण्यासाठी इथे क्लिक करा
महाराष्ट्र राज्य बोर्ड 2024 मध्ये होणाऱ्या उच्च माध्यमिक प्रमाणपत्र बारावी (HSC) परीक्षा संपल्या आहेत. दहावीच्या परीक्षा एक मार्च ते बावीस मार्च 2024 या कालावधीमध्ये पूर्ण झाल्या आहेत. त्याचबरोबर महाराष्ट्रात बारावीच्या परीक्षा 21 फेब्रुवारी ते 19 मार्च आणि दहावीच्या परीक्षा एक मार्च ते 26 मार्च कालावधीमध्ये पूर्ण झाले आहेत.
इयत्ता दहावीचा शेवटचा पेपर म्हणजे भूगोलाचा पेपर 26 मार्च 2024 रोजी झाला आहे. छत्रपती संभाजी नगर विभागात इयत्ता दहावीला परीक्षेला एकूण 186810 विद्यार्थी आणि बारावीला 179014 विद्यार्थी बसले होते. ही परीक्षा महाराष्ट्रातील पुणे, नागपूर, मुंबई आणि इतर संपूर्ण महाराष्ट्रात घेतली जात आहे.
पोल्ट्री फार्म उघडण्यासाठी सरकार ₹ 2.50 लाख ते ₹ 4.50 लाख अनुदान देत आहे, येथून ऑनलाइन अर्ज करा
मंडळामार्फत फेब्रुवारी-मार्च २०२४ मध्ये आयोजित करण्यात आलेल्या उच्च माध्यमिक प्रमाणपत्र (इ.१२ वी) परीक्षेचा निकाल मंडळाच्या विहित कार्यपध्दतीनुसार जाहीर करण्यात येत आहे. त्याचा तपशील पुढीलप्रमाणे आहे. Results Online
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या पुणे, नागपूर, छत्रपती संभाजीनगर, मुंबई, कोल्हापूर, अमरावती, नाशिक, लातूर व कोकण या नऊ विभागीय मंडळांमार्फत फेब्रुवारी-मार्च २०२४ मध्ये घेण्यात आलेल्या उच्च माध्यमिक प्रमाणपत्र (इ. १२ वी) परीक्षेचा निकाल खालील अधिकृत संकेतस्थळांवर मंगळवार दिनांक २१/०५/२०२४ रोजी दुपारी १.०० वाजता ऑनलाईन जाहीर करण्यात येत आहे. अधिकृत संकेतस्थळांचे पत्ते पुढीलप्रमाणे आहेत.
गुड न्यूज! गोड तेलाच्या किंमती घसरल्या, पहा 15 लिटर डब्याचे नवीन दर
- mahresult.nic.in
- http://hscresult.mkcl.org
- www.mahahsscboard.in
- https://results.digilocker.gov.in
- www.tv9marathi.com
- http://results.targetpublications.org
परीक्षेस प्रविष्ट झालेल्या सर्व विद्याव्यांचे विषयनिहाय संपादित केलेले गुण उपरोक्त संकेतस्थळांवरुन उपलब्ध होतील व सदर माहितीची प्रत (प्रिंट आउट) घेता येईल. त्याचप्रमाणे Digilocker app मध्ये Digital गुणपत्रिका संग्रहीत करून ठेवण्याची सोय उपलब्ध करून देण्यात आलेली आहे.
www.mahresult.nic.in या संकेतस्थळावर विद्यार्थ्यांच्या निकालासोबत निकालाबाबतची इतर सांख्यिकीय माहिती उपलब्ध होईल. तसेच www.mahahsscboard.in या संकेतस्थळावर कनिष्ठ महाविद्यालयांना एकत्रित निकाल उपलब्ध होईल.
आज अचानक सोन्याच्या भावात झाला मोठा बदल, जाणून घ्या 10 ग्रॅम सोन्याचा भाव
विद्यार्थ्यांना परीक्षेचा जास्त ताण पडू नये म्हणून परीक्षेची विभागणी वेगवेगळ्या विभागात करण्यात आली आहे. उत्तर पत्रिकेचा मागोवा घेण्यासाठी GPS चा वापर करण्यात आला आहे. त्याचबरोबर परीक्षा केंद्रापर्यंत प्रश्नपत्रिका येऊ पर्यंत सुरक्षित ठेवण्यात येत असते.
परीक्षा दरम्यान जर एखादा विद्यार्थी घाबरला तर त्यांच्या मदतीसाठी शिक्षण मंडळाने दहा समुपदेशकांची नियुक्ती केली आहे. विद्यार्थ्यांशी बोलण्यासाठी आणि त्यांच्या प्रश्नाची उत्तरे देण्यासाठी हे समुपदेशक सर्व जिल्ह्यात काम करत असतात. ते घाबरलेल्या किंवा चिंताग्रस्त विद्यार्थ्यांना पाठबळ देण्याचे काम करतात व त्यांना मार्गदर्शन करण्याचे काम करतात.
FD करणाऱ्यांसाठी खुशखबर, SBI ने व्याजदर वाढवले; नवीन व्याजदर जाणून घ्या
बारावीचा निकाल कधी लागणार?
बारावीचा निकाल कधी लागणार याच प्रश्नाकडे सर्व विद्यार्थ्यांचे लक्ष आहे. बोर्डाकडून सध्या बारावी परीक्षेचे पेपर तपासून झाले आहेत. इयत्ता बारावीचे सहा 6630 शिक्षक आणि इयत्ता दहावीचे पेपर तपासणारे 7297 शिक्षक नेमले आहेत. महाराष्ट्र बोर्डाने प्रत्येक शिक्षकांना 200 पेपर याप्रमाणे तपासण्यासाठी दिले आहेत. बारावीचा निकाल 21 मे 2024 रोजी जाहीर करण्यात येणार आहे. या दिवशी दुपारी 1 वाजता निकाल ऑनलाईन पद्धतीने जाहीर करण्यात येणार असल्याची माहिती देण्यात आली आहे.
दहावी व बारावीच्या निकाला विषयी संपूर्ण माहिती जाणून घेण्यासाठी येथे क्लिक करा
धन्यवाद..
1 thought on “12वी च्या निकालाची तारीख जाहीर..! उद्या लागणार निकाल, येथे पहा ऑनलाईन निकाल”