कर्जमाफी बाबत RBI ची मोठी माहिती समोर, नागरिकांना सावधान राहण्याचे आव्हान


WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

RBI NEWS | रिझर्व बँक ऑफ इंडिया नागरिकांना सतर्क करण्याचे आव्हान केले कर्जमाफीची ऑफर देऊन कर्जदारांना राहणाऱ्या व दिशाभूल करणाऱ्या जाहिराती सध्या प्रसार माध्यमातून प्रसिद्ध होत आहेत अशा जाहिरातीवर विश्वास ठेवू नका यापासून सावध राहा असे आव्हान आरबीआयने केले आहे.

रिझर्व बँक ऑफ इंडिया प्रसिद्ध केलेल्या निवेदनामध्ये म्हटले आहे की, कर्जमाफी संदर्भात काही संस्था समाज माध्यमाच्या प्लॅटफॉर्मवर, (फेसबुक इंस्टाग्राम यूट्यूब चैनल तसेच बनावट वेबसाईट) यावर अनेक मोहिमांचे समीकरण प्रचार करीत असल्याचे दिसून आले आहे.

अशा संस्थांना कोणत्याही अधिकार शिवाय कर्जमाफी प्रमाणपत्र जारी करण्यासाठी सेवा शुल्क आकारत असल्याच्या बातम्या आहेत. त्यामुळे बँकांना आकारले जाणाऱ्या मालमत्ता कारणावर त्यांच्या अधिकार लागू करण्यासाठी बँकांना कामकाजामध्ये अडथळा येतो.

त्यामुळे हे देखील लक्षात घेतले जाऊ शकते अशा संस्थांनी नागरिकांनी आणि शेतकऱ्यांनी संबंध ठेवल्याचे त्यांचे आर्थिक नुकसान होऊ शकते.

तुम्ही अशा खोट्या बातम्या आणि दिशाभूल करणाऱ्या समाज माध्यमाची बँकेची खोटा बातम्या प्रचार मोहिमांना बोलू पडू नये. जर अशा खोट्या बातम्या किंवा काही घटना आढळल्यास आपल्या जवळच्या पोलीस स्टेशनला माहिती द्यावी किंवा तक्रार नोंदवी असे परिपत्रक आरबीआय मार्फत जारी करण्यात आलेली आहे.

Leave a Comment

error: Content is protected !!