रेशनधारकांसाठी मोठी अपडेट; वाचा अन्यथा रद्द होऊ शकते तुमचे रेशन कार्ड


WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Ration Card Update | रेशन कार्ड हे गरीब कुटुंबासाठी एक मोठे वरदान आहे. रेशन कार्डच्या माध्यमातून गरीब कुटुंबांना स्वस्त धान्य दुकानातून धान्य मिळते.

राज्य व केंद्र सरकारच्या या योजनेचा लाभ गरीब लोकांपर्यंत पोहोचवा यासाठी सरकारने आता रेशन कार्ड ऐवजी ई रेशन कार्ड देण्याचा निर्णय घेतला आहे यासाठी जिल्ह्यातील महासेवा केंद्र आपले सरकार केंद्र चालकांना लवकरच या प्रकरणीचे प्रशिक्षण दिले जाणार आहे.

गरीब कुटुंबांना दिले जाणारे राशन स्वस्त धान्य दुकानदार धान्याचे परस्पर काळाबाजारत विक्री करण्याचे प्रकार अधून मधून समोर येत असतात. या सहकारी शिधापत्रिकाधारकांवर मूळपत्यावर राहत नसल्याने त्यांचे धान्य स्वतः हडप करण्याचे काम हे स्वस्त धान्य दुकानदार करतात.

त्यामुळे गरीब कुटुंबांना धान्य मिळवण्यासाठी शिधापत्रिकांना बारा अंकी क्रमांक देण्यास सुरुवात करण्यात आलेली आहे. बारा अंकी क्रमांकासाठी कुटुंबातील सर्व सदस्यांच्या आधार कार्ड व हातांचे ठसे द्यावा लागत आहेत. मात्र यासाठी आता बदल करण्यात आलेले आहेत

याप्रकारे मिळवा ई शिधापत्रिका

येता काळामध्ये यशदा पत्रिका दिल्या जाणार आहेत त्यांच्याकडे शिधापत्रिका आहेत त्यांनाच ही शिधापत्रिका करून घेण्याची सुविधा उपलब्ध राहणार आहे.

तुम्ही मोबाईल ॲप डाऊनलोड करून येण्यासाठी आवश्यक असणारे कागदपत्रे अपलोड करू शकतात. तहसील कार्यालयात पुरवठा निरक्षक आणि तहसीलदार या कागदपत्रांची पडताळणी करून ही शिधापत्रिका मंजूर करतील. जे नागरिक संगणक साक्षर नाहीत किंवा ज्यांना मोबाईल यामध्ये कागदपत्र अपलोड करता येत नाही. अशा नागरिकांना सेतू. महा सेवा केंद्र, आपले सरकार केंद्रात जाऊन कागदपत्रे अपलोड करता येणार आहेत.

Leave a Comment

error: Content is protected !!