Ration Card Online Maharashtra | रेशन कार्ड धारकांसाठी एक महत्त्वाची बातमी समोर येत आहे. यामध्ये जा नागरिकांना नवीन राशन कार्ड हवे असेल किंवा ज्यांचे राशन कार्ड खराब झाले असेल त्यांचे नूतनीकरण करण्यात येणार आहे.
जे नागरिकांना रेशन कार्डचा लाभ घेता येत आहेत. त्यांच्यासाठी महत्त्वाची बातमी समोर आहे. सार्वजनिक वितरण व्यवस्था अंतर्गत राज्यांमध्ये प्रचलित असलेल्या रेशन कार्डचे आता नूतनीकरण केले जाणार आहे. म्हणजे जर तुमचे राशन कार्ड खराब किंवा हरवले असेल त्याचे नूतनीकरण करणे आवश्यक आहे. राज्य सरकार मार्फत हे करण्यात येणार आहे.
आता सध्या प्रचलित असलेल्या शिधापत्रिका धारकांचे राशन कार्ड खराब झाले असेल किंवा हरवले असेल तर त्यांना नूतनीकरण काम करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतलेला आहे. दर पाच वर्षांनी रेशन कार्ड चे नूतनीकरण करण्याची तरतूद आहे.
जर तुम्हाला तुमचे रेशन कार्ड नवीन हवे असेल तर तुम्हाला अर्ज ऑनलाइन किंवा ऑफलाइन माध्यमातूनही करता येणार आहे. अर्ज करण्यासाठी दोन्हीही पर्याय उपलब्ध आहेत.
यासंदर्भात सर्व जिल्ह्यांच्या जिल्हाधिकाऱ्यांना आदेश देण्यात आलेले आहेत, स्वस्त धान्य दुकान किंवा ग्रामपंचायत आणि स्थानिक पातळीवरील व्यवसायामार्फत रेशन कार्ड नूतनीकरण करण्याबाबत व इलेक्ट्रॉनिक माध्यमातून चार प्रसिद्ध देण्याच्या सर्व सूचना जिल्हा अधिकाऱ्यांना देण्यात आलेले आहेत.
जर तुम्हाला तुमच्या रेशन कार्ड चे नूतनीकरण करायचे असेल तर तुम्ही ऑनलाईन माध्यमातून किंवा ऑफलाइन माध्यमातून करू शकता या संदर्भात शासन निर्णयामध्ये सूचना देण्यात आलेले आहेत.
दिलेल्या सूचना मध्ये लाभार्थ्याची सोय लक्षात घेऊन बस तर विभागातील ज्या जिल्ह्यांमध्ये मोबाईल कनेक्टिव्हिटी उपलब्ध नाही किंवा नियमित कनेक्टिव्हिटी नाही असे जिल्ह्यांमध्ये विशेष शिथीलता देण्याची तरतूद नमूद करण्यात आलेली आहे.