सोन्याच्या किमती झाल्या पुन्हा कमी, जाणून घ्या कमीत-कमी 10 ग्रॅम ची किंमत

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Rate Of Gold : संक्राती या सणाच्या मुहूर्तावर सोन्याचे भाव झाले कमी, पहा किती कॅरेटच्या सोन्याला किती ग्रॅम भाव आहे. 24 कॅरेट सोन्याचा प्रति ग्रॅमचा भाव 6,897.0 रुपये तर 22 कॅरेट सोन्याचा भाव हा प्रति ग्रॅम 6465.0 एवढा आहे. या सोन्याचे भाव पाहून सर्वसामान्य लोकांचे चेहरे आनंदाने फुलले.

सोन्याचे भाव कमी झाल्याने सर्वात जास्त आनंद हा महिलांना झाला आहे. या महिन्यात सोन्याच्या दारामध्ये गेल्या दोन दिवसांपासून सातत्याने घसरण सुरू होत आहे. त्यामुळे आज गुरुवारी सोन्याच्या दारामध्ये थोडीशी घसरण झालेली दिसून आली आहे. कर आणि अबकारि करामुळे सोन्याच्या व चांदीच्या किमतीमध्ये दिवसेंदिवशी वाढ होत आहे.

जर सोन्याची मागणी ही सर्वात जास्त झाले तर, सोन्याच्या भावामध्ये अचानक वाढ होत जाते. अशाच प्रकारे जर तुमच्या डोक्यामध्ये सोने खरेदी करण्याचा विचार येत असेल तर, खरेदी करण्याच्या आधी त्या सोन्याचा भाव किती आहे हे, जाणून घ्यावे. कारण, यामुळे तुम्हाला कळेल की कोणत्या शहरांमध्ये किती किंमत आहे. Rate Of Gold

पाहून घ्या तुमच्या शहरातील सोन्याचे भाव.

  • चेन्नईमध्ये 24 कॅरेट सोन्याच्या किमती 68,530.0/10 ग्रॅम आहे.
  • राजधानी दिल्लीमध्ये 24 कॅरेट सोन्याचा भाव हा 68,970.0/10 ग्रॅम आहे.
  • मुंबईत 24 कॅरेट सोन्याची किंमत 68,820.0/10 ग्रॅम आहे.
  • कोलकत्यामध्ये 24 कॅरेट सोन्याची किंमत 68,820.0/10 ग्रॅम आहे.
  • त्याचप्रमाणे, चांदीचे देखील किंमत किती आहे. ते पहा !
  • चेन्नईमध्ये चांदीची किंमत ही 88000.0/1 किलो एवढी आहे.
  • दिल्लीमध्ये चांदीची किंमत 86600.0/1 किलो इतकी आहे.
  • मुंबई चांदीचा भाव हा 86600.0/1 किलो इतका आहे.
  • कोलकत्ता येथे चांदीचा भावा 86600.0/1 किलो आहे.

कसे असणार सोन्याचे भाव ?

ibjarates.com या अधिकृत वेबसाईट द्वारे तुम्ही सोन्याच्या दरामध्ये लक्षणीय घट झालेली आहे, ती पाहू शकता. 999 शुद्धतेच्या 24 कॅरेट सोन्याचा भाव हा आज घसरला असून, तो 62,247 रुपये प्रति 10 ग्रॅम वर पोहोचला आहे. तर काल संध्याकाळपर्यंत 62,415 भाव एवढा होता.

किती आहे चांदीची किंमत ?

या चांदीच्या दरामध्ये घसरण झालेली असून, आजचा भाव हा 71,295 या रुपयांवर पोहोचला आहे.

Leave a Comment

error: Content is protected !!