Rainfall Updates : राज्यामध्ये येतात चार ते पाच दिवसात तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे. राज्यामधील काही जिल्ह्यांना येलो अलर्ट देण्यात आलेला असून थोडक ठिकाणी गडगडांसह पावसाचे अधिक शक्यता आहे असा अंदाज हवामान खात्याने वर्तवलेला आहे. यासंदर्भात माहिती पुणे हवामान विभागाचे प्रमुख डी.के एस होळकर यांनी त्यांच्या ट्विटर अकाउंट वरून दिली आहे. ( Rainfall Updates )
बंगालच्या उपसागरात कमी दाबायचे पट्टा निर्माण झाल्याने राज्यातील काही जिल्ह्यात पाऊस वाढणार आहे. रविवारी 24 सप्टेंबर पर्यंत राज्यातील तुरळक भागात ढगांच्या गडगडासह पावसाची दाट शक्यता वर्तवलेली आहे तसेच राज्यातील कोकण आणि गोव्यात मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता देखील हवामान विभागाने वर्तवलेली आहे पश्चिम महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांमध्ये पुढील चार ते पाच दिवसांनी पाठ फिरवली असल्याचे देखील हवामान विभागाकडून प्रसिद्ध करण्यात आलेल्या नकाशामध्ये दर्शवण्यात आलेले आहे.
२० सप्टेंबर बंगालचे उपसागरामध्ये अमिताभ बच्चन तयार झाल्याने येत्या चार ते पाच दिवसात जिल्ह्यांतर्गत मध्ये मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता वर्तवलेली आहे येलो अलर्ट दर्शवले गेल्याने ठिकाणी जोरदार पाऊस पडण्याची शक्यता आहे.
हे पण वाचा : – पोस्ट ऑफिस एफडी स्कीम या योजनेत गुंतवणूक करा आणि मिळवा डबल नका
मित्रांनो आपल्याला जर गुंतवणूक किंवा अधिक परतावा मिळवायचा असेल आणि आपला पैसा सुरक्षित हवा असेल तर या योजनेमध्ये गुंतवणूक करा आणि डबल परतावा मिळवा तर जाणून घेऊया आपण या तीन पर्या संबंधित माहिती जे आपल्याला उत्तम परतावा देतील.