Rain New Updates: नमस्कार मित्रांनो, आज दुपारनंतर राज्यात पुन्हा एकदा पावसाचा जोर वाढणार आहे. महाराष्ट्र राज्यातील काही भागात हाय अलर्ट जारी करण्यात आले आहे. राज्यात तुफान पाऊस होण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. पहा आयएमडीने दिलेल्या हवामान अंदाजानुसार कोणत्या भागात पडणार पाऊस?
राज्यातील कोणत्या भागात पडणार तुफान पाऊस पहाण्यासाठी येथे क्लिक करा
मागील 48 तासापासून सुरू असलेल्या पावसाने सोमवारी पहाटे विश्रांती घेतली आहे. त्यामुळे नागरिकांना काही सत्तेलासा मिळाला असून रस्त्यावरील साचलेले पाणी कमी होण्यास सुरुवात झाली आहे. मात्र पुढील 24 तासात राज्यातील काही भागात जोरदार पाऊस होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
पावसाने घेतलेल्या विश्रांतीमुळे रेल्वे तसेच रस्ते वाहतूक देखील सुरळीत चालू झाली आहे. मात्र आज दुपारनंतर राज्यात पुन्हा पावसाचा जोर वाढणार असल्याचा इशारा हवामान खात्याने दिला आहे. या पार्श्वभूमीवर राज्यातील काही भागात पावसाचे हाय अलर्ट देखील जारी करण्यात आले आहेत. Rain New Updates
CIBIL स्कोर वाढवा ‘याप्रकारे’ लगेच 0 वरून 750 पर्यंत, पहा सिबिल वाढवण्याचा सोपा मार्ग
राज्यात कुठे पडणार पाऊस?
आय एम डी ने सांगितलेल्या अंदाजानुसार आज मराठवाडा तसेच विदर्भातील बहुतांश ठिकाणी पावसाची चांगलीच बॅटिंग होणार आहे. छत्रपती संभाजी नगर, जालना, बीड परभणी आणि धाराशिव जिल्ह्यातील तुरळ ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. विदर्भात अमरावती, अकोला, भंडारा, गोंदिया चंद्रपूर तसेच नागपूरात जोरदार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
शेतकऱ्यांच्याबँक खात्यात 45,000 रुपये पीक विमा जमा, लाभार्थी यादीत तुमचे नाव तपासा
मुंबईत कसे असणार हवामान?
मुंबईचा मुंबईतील उपनगराध्यक्ष आज पावसाचा ऑरेंज अलर्ट जरी करण्यात आले आहे. मुंबई ताज दुपारपासून पावसाचा जोर अधिक वाढण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. त्यामुळे काही काम असेल तरच नागरिकांनी घराबाहेर पडावे असे आव्हान प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे. पुढील काही तासातच कोकणातील काय भागात तुफान पावसाचा इशारा देण्यात आला आहे.
2 thoughts on “सावधान! आज या भागात होणार ‘तुफान पाऊस’; IMD ने दिले पाऊसाचे हाय अलर्ट”