Rain Maharashtra Update | राज्यातील नागरिकांसाठी व शेतकऱ्यांसाठी एक अतिशय महत्त्वाची बातमी समोर येत आहे भारतीय हवामान खात्याने आज दिवसभर मुसळधार पावसाची शक्यता वर्तवलेली आहे वादळी वाऱ्यासह या जिल्ह्यामध्ये पावसाची शक्यता भारतीय हवामान खात्याने वर्तवलेली आहे. Rain Maharashtra Update
भारतीय हवामान खात्याचा नवीन अंदाज जाणून घेण्यासाठी इथे क्लिक करा
राज्यामध्ये भारतीय हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार मान्सूनसाठी पोषक वातावरण तयार झाले असून मान्सून अरबी समुद्राच्या मध्य भागात सक्रिय झाले असल्याचे माहिती दिली आहे दरम्यान राज्यांमध्ये तळ कोकणासह बहुतांश ठिकाणी वादळी वाऱ्यासह पाऊस होण्याची शक्यता वर्तवण्यत येत आहे.
शेतकऱ्यांच्या खात्यावर अनुदान जमा झाले तुमचे यादीत नाव आहे का पहा
नंदुरबार जळगाव धुळे मुंबई पालघर हे जिल्हे वगळता हवामान विभागाने उर्वरित जिल्ह्यांना पावसाचा येलो अलर्ट दिलेला आहे.
राज्याच्या वातावरणामध्ये बदल झालेला आहे माझ्या दोन दिवसांपासून राज्यातील अनेक ठिकाणी पूर्ण मोसमी पावसाची वर्णी लागत असून नागरिकांस शेतकऱ्यांनाही पावसाने दिल्यास दिलेला आहे. राज्यामध्ये पुढील पाच दिवस मेग गरजेनुसार वादळी वाऱ्यांचा पाऊस राहणारा वाऱ्यांचा वेग 30 ते 40 किमी प्रति तास राहणार आहे. तसेच राज्यामध्ये लवकरात मान्सूनचे आगमन होणार आहे. शेतकऱ्यांना नागरिकांना दिलासा मिळणार आहे.
2 thoughts on “Rain Maharashtra Update | राज्यामध्ये मुसळधार पावसाची शक्यता हे जिल्हे वगळता राज्यात वादळी पावसाचा अलर्ट”