Rain Alert: नमस्कार मित्रांनो, सध्या मान्सूनचे दिवस आहे, भारतातील प्रत्यक्ष शेतकरी पावसाची वाट पाहत आहे. भारतातील काही भागात अति जास्त पाऊस होत आहे. तर काही भागात पावसाचे प्रमाण खूपच कमी आहे. आपला भारत देश हा कृषीप्रधान देश असल्यामुळे देशातील जवळपास 70 टक्के लोक शेतीवर अवलंबून आहेत. आणि शेती पाहिलं तर पावसावर अवलंबून असते. अशा परिस्थितीत शेतकऱ्यांसाठी पाऊस हा आती आवश्यक घटक बनला आहे.
आजचा हवामान अंदाज जाणून घेण्यासाठी येथे क्लिक करा
आजचा हवामान अंदाज जाणून घेण्यासाठी येथे क्लिक करा
आजचा हवामान अंदाज जाणून घेण्यासाठी येथे क्लिक करा
महाराष्ट्र राज्यातील हवामानात गेल्या आठवड्यापासून मोठा बदल पाहायला मिळत आहे. राज्यातील बहुतांश भागात पावसाने विश्रांती घेतल्याचे पाहायला मिळत आहे. मात्र आता पुन्हा एकदा हवामान खात्यात बदल दिसून येत आहे. भारतीय हवामान खात्याने राज्यातील सहा जिल्ह्यांना येलो अलर्ट देखील जारी केले आहे. एवढेच नाही तर काही भागात वादळी वाऱ्याचं विजेच्या कडकडाटचा जोरदार इशारा देण्यात आलेला आहे. राज्यातील अमरावती, बुलढाणा, चंद्रपूर, नागपूर, वर्धा आणि वाशिम सह महाराष्ट्रातील अनेक भागात येलो अलर्ट जारी करण्यात आले आहे.
पीएम किसान योजनेचा 18वा हप्ता या तारखेला होणार जमा, 100% पुराव्यासह लाभार्थी यादीत नाव पहा
या आठवड्यात पावसाचा जोर अनेक जिल्ह्यांमध्ये कमी झाला असला तरी काही दिवसांनी म्हणजेच ऑगस्ट महिन्याच्या अखेरीस पाऊस पुन्हा एकदा जोर धरणार असल्याचे शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. विदर्भातील जिल्ह्यामध्येही आज तुरळ ठिकाणी वादळ वारा आणि मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे.
चंद्रपूर गडचिरोली आणि गोंदिया या जिल्ह्यांमध्ये विजेच्या कडकडाटा सह आणि वादळीवारास पावसाचा अंदाज वर्तवण्यात आलेला आहे. मुंबई नाशिक पुणे येथे पावसाचा हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या सरी कोसळतील असा हवामान खात्याने वर्तवले आहे. ऑगस्ट महिन्याच्या सुरुवातीला पावसाने विश्रांती घेतली होती मात्र ऑगस्ट महिन्याच्या शेवटी पाऊस पुन्हा एकदा जोरदार आहे.
ज्या महिलांच्या खात्याला आधार लिंक आहे त्याच महिलांच्या खात्यात जमा होणार लाडक्या बहिणी योजनेचे 3,000 रुपये
राज्यात आज काही ठिकाणी पावसाचा इशारा वर्तवण्यात आलेला आहे. यामध्ये प्रामुख्याने मराठवाड्यातील जालना परभणी या जिल्ह्यांमध्ये हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस होण्याचा अंदाज व्यक्त करण्यात आलेला आहे. बीड छत्रपती संभाजी नगर नांदेड या जिल्ह्यात विजयसह पावसाची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे. राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये यावेळी सरासरीपेक्षा अधिक पाऊस पडलेला आहे. महाराष्ट्रातील 56 जिल्ह्यांपैकी 25 जिल्ह्यांमध्ये सरासरीपेक्षा जास्त पाऊस झाला आहे.
महाराष्ट्रातील बहुतांश भागात पावसाचा जोर वसरला आहे. काही ठिकाणी ढगाळ वातावरणाचा हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या सरी पडत आहेत. हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार पुढील चार दिवस काही भागात पावसाचा अंदाज दिला असून काही भागात पाऊस विश्रांतीच घेणार आहे. विदर्भात पावसाचा जोर वाढण्याची शक्यता वाचवण्यात आली आहे. तर कोकण मध्ये महाराष्ट्र आणि मराठवाड्यात काही ठिकाणी हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस राहणार आहे.