Rain Alert: नमस्कार मित्रांनो, हवामान विभागाकडून अतिशय महत्त्वाची बातमी समोर येत आहे. हवामान अंदाजानुसार आज महाराष्ट्रात मुसळधार पावसाचे इशारा देण्यात आला आहे. राज्यातील विविध भागात विजेच्या कडकडाळाटा सोबत जोरदार मुसळधार पाऊस होण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे.
महाराष्ट्र राज्यात मान्सूनचे आगमन झालेले आहे. हवामान विभागाने (IMD) दिलेल्या माहितीनुसार मान्सूनच्या वाटचालीसाठी वातावरण अगदी पोषक निर्माण झाले आहे. पूर्व विदर्भ वगळता राज्यातील जवळपास सर्वच भागात आज जोरदार मान्सूनचा पाऊस होण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. महाराष्ट्र राज्यातील काही भागांना हाय अलर्ट जरी केले आहे.
हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार महाराष्ट्र राज्यात आज ठिकठिकाणी मुसळधार पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. राज्यात विविध भागात विजेचा कडकडाट व जोरदार पाऊस होणार आहे. असा हवामान खात्याने अंदाज व्यक्त केला आहे. Rain Alert
राज्यातील कोणत्या भागात होणार जोरदार पाऊस?
महाराष्ट्र राज्यातील उत्तर कोकण, मध्य महाराष्ट्र आणि विदर्भातील काही जिल्ह्यांमध्ये विजेच्या कडकडाटासह जोरदार पावसाची शक्यता म्हणून वर्तवण्यात आली आहे. या भागात मान्सून देखील दाखल झाला असल्यामुळे या ठिकाणी येत्या बारा तासात जोरदार पाऊस होण्याची शक्यता हवामान खात्याने व्यक्त केली आहे.
त्याचबरोबर दुसरीकडे कोकण आणि मराठवाड्यातील काही जिल्ह्यांमध्ये वादळी वाऱ्यासोबत मुसळधार पावसाचा इशारा हवामान खात्याने दिला आहे. या ठिकाणच्या शेतकऱ्यांना सतर्क राहण्याचा इशारा हवामान खात्याने दिला आहे. यादरम्यान नुसता पाऊसच पडणार नसून पावसासोबत वादळीवाऱ्याचा इशारा देखील हवामान खात्याकडून देण्यात आलेला आहे. या काळात महाराष्ट्रात वादळाचा वेग ताशी 50 ते 60 किलोमीटर राहण्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.
मुंबई आणि उपनगराबाबत पाहिलं तर मुंबईत दिवसभर ढगाळ वातावरण राहण्याचा अंदाज आहे. यासोबतच मेकअप गर्जना आणि हलक्या व मध्यम स्वरूपात पावसाची शक्यता हवामान विभागाने व्यक्त केली आहे. हवामान विभागाकडून बीड, जालना, छत्रपती, संभाजी संभाजी नगर, लातूर, सातारा, सांगली, अहमदनगर आणि विदर्भातील अनेक जिल्ह्यात मुसळधार पावसाचा येल्लो अलर्ट देण्यात आला आहे या भागात जोरदार पावसाची शक्यता IMD ने व्यक्त केली आहे.