Punjabrao Duck News | ज्येष्ठ हवामान तज्ञ पंजाबराव डक यांनी मान्सून बाबत मोठी अपडेट दिलेली आहे. यामुळे महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्त्वाची आणि आनंदाची बातमी असणार आहे. Punjabrao Duck News
गेल्या दिवसांपासून राज्यामध्ये बळीराजा मान्सूनची आतुरतेने वाट पाहत आह. तो एक आता लवकरात महाराष्ट्र मध्ये प्रवेश करणार आहे. याच संदर्भात हवामान तज्ञ यांनी माहिती दिलेली आहे आपण ती जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत.
वाघाचा थरारक व्हिडिओ पाहून तुम्ही होताल हैराण, वाघाने केली अशी हुशारी जंगलामध्ये
काय म्हणतात पंजाबराव…….
तसेच 23 मे ते पंचवीस मी एक कालावधीमध्ये राज्यातील सांगली सातारा संपूर्ण पश्चिम महाराष्ट्र आणि कोकण भागामध्ये पाऊस पडण्याची शक्यता देखील यावेळी त्यांनी वर्तवलेली आहे.
तसेच यंदा मान्सूनची एक जून च्या सुमारास केरळमध्ये आगमन होणार असे देखील त्यांनी यावेळी सांगितले आहे. पंजाबराव यांनी दिलेल्या माहितीनुसार केरळमध्ये एक जून रोजी आगमन झाल्या बरोबर महाराष्ट्र मध्ये पूर्व मोसमी पावसाला सुरुवात होणार आहे.
केरळ मध्ये एक जूनला मान्सून दाखल झाल्यानंतर राज्यामध्ये एक जून ते तीन जून दरम्यान पाऊस होण्याची शक्यता वर्तवली आहे. या कालावधीत महाराष्ट्रात मोठा पाऊस पडण्याची शक्यता देखील त्यांनी वर्तवली आहे.
तसेच राज्यामध्ये आठ जूनला सक्रिय होणारा मान्सून असल्याचा अंदाज पंजाबराव यांनी दिला आहे. त्यांनी सांगितले की यंदा मान्सून महाराष्ट्र मध्ये लवकरच आगमन होणार आहे. मात्र बंगालच्या उपसागरामध्ये तयार झालेल्या चक्रवादामुळे मान्सून थोडेसे लांबणीवर जाऊ शकते.
तसेच यंदा आठ जूनला महाराष्ट्रात मान्सून सक्रिय होणार यामुळे शेतकऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी राहणार आहे. कारण गेल्या दिवसापासून ज्या माणसांची आतुरतेने शेतकरी वर्ग वाट पाहत आहे. तो मानसून आता लवकरात महाराष्ट्रामध्ये सक्रिय होणार आहे. यामुळे आता शेतीकामांना वेग आल्याचा दिसून येत आहे. व शेतकरी राजा शेतामध्ये शेतीचे काम करताना दिसू लागला आहे.