Punjab Duck Weather Forecast : या ठिकाणी पडणार मुसळधार पाऊस


WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Punjab Duck Weather Forecast : – राज्यातील शेतकऱ्यांसाठी खुशखबर आहे पंजाब यांनी पावसाविषयी एक अंदाज दिला आहे. लवकरच राज्यात पाऊस सुरू राहणार आहे पंजाब डक यांची ही मोठी माहिती आहे.

Punjab Duck Weather Forecast : राज्यामध्ये येत्या नऊ ते दहा दिवसांपासून पावसाचा जोर कमी झालेला आहे व विशेष म्हणजे हवामान विभागाने गेल्या काही दिवसांपूर्वी आपल्याला दीर्घकालीन हवामान अंदाज सप्टेंबर महिन्यात सरासरीपेक्षा कमी पाऊस पडणार आहे असा अंदाज व्यक्त केला आहे.

या दोन महिन्यांमध्ये सरासरीच्या 98 टक्के एवढा पाऊस पडेल असा अंदाज आहे. त्यामुळे शेतकऱ्यांची चिंता वाढणार आहे आधीच काही दिवसांपासून हवामान अंदाज वर होणाऱ्या संस्थांनी यंदा कमी पाऊस पडणार असा अंदाज व्यक्त केला आहे एल निनो मुळे यंदा कमी पाऊस पडेल अशी शक्यता हवामान विभागाने व्यक्त केली होती

हे पण वाचा:- एल निनो मुळे पावसावर कसा प्रभाव पडतो व एल निनो काय आहे वाचा सविस्तर माहिती

अशातच मात्र हवामान तज्ञ पंजाबराव डक एका खाजगी वृत्तसंस्थेला दिलेल्या मुलाखतीमध्ये यंदाच्या पावसाबाबत एक मोठी अपडेट दिली आहे. पंजाब डक यांनी सांगितल्याप्रमाणे गेल्या काही वर्षांपासून उन्हाळा पावसाळा आणि हिवाळा हे तिन्ही ऋतू बावीस दिवस पुढे सरकले आहे.

त्यामुळेच यावर्षी 22 दिवस उशिराने राज्यात पावसाचे आगमन झाले आहे. मात्र पावसाच्या आगमन उशिरा झाले असले तरी परंतु शेतकऱ्यांनी फारशी चिंता करण्याचे कारण नाही कारण पाऊस यावर शिवसेनेने जाणार आहे व यंदा जवळपास दिवाळीपर्यंत पाऊस राहील व दिवाळीपर्यंत मोठ्या प्रमाणात पाऊस पडणार असं मत पंजाबराव डक यांनी व्यक्त केले आहे.

व या वर्षी पण गेल्या वर्षी प्रमाणेच पाऊस राहणार असून राज्यातील सर्व तळे यावर्षी फुल भरतील असे त्यांनी बोलताना विश्वास व्यक्त केला आहे या वक्तव्यामुळे शेतकऱ्यांना वाटणारी चिंता कमी होणार आहे शेतकऱ्यांना वाटत होतं की यावर्षी पाऊस कमी पडेल परंतु पंजाब डक यांनी सांगितल्यामुळे त्यांना वाटणारी भीती कमी होणार आहे.

अशाच नवनवीन माहितीसाठी आमच्या व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा जेणेकरून तुम्हाला हवामान अंदाज याविषयी माहिती लवकरात लवकर मिळेल व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा

व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा

Leave a Comment

error: Content is protected !!