Punjab Duck Weather Forecast – पंजाब डक हवामान अंदाज 3 जुलै


WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Punjab Duck Weather Forecast- पंजाब डक हवामान अंदाजानुसार आज दिनांक 2 जुलै २०२३ रोजी दिलेल्या हवामान अंदाजानुसार सोमवारी 3 जुलै विदर्भात व मराठवाड्यात पावसाला सुरुवात होईल.

पंजाब डक यांनी 25 26 जुन दिलेल्या अंदाजानुसार पाऊस किंचित पडला आहे.व शेतकऱ्यांनी काही भागात पेरणी झालेली आहे व काही शेतकऱ्यांची पेरणी राहिलेली आहे. नवीन अंदाजानुसार लवकरात लवकर राहिलेल्या शेतकऱ्यांची पेरणी होणार आहे.

पंजाब डक यांनी दिलेल्या अंदाजानुसार उद्या म्हणजे तीन जुलै पासून राज्यात पावसाला सुरुवात होणार आहे विदर्भात व मराठवाड्यात लवकरच पाऊस पडणार आहे. सध्या कोकणामध्ये मुसळधार पाऊस सुरू आहे लवकरच मराठवाड्यात व विदर्भामध्ये पावसाला सुरुवात होईल.

दोन जुलैपासून कोकणाकडचे वारे बंद होणार आहेत. दोन तारखे नंतर वारे बंद झाल्यावर परत एकदा विदर्भात मराठवाड्यात पोषक वातावरण तयार होणार आहे. व उद्या तीन जुलैपासून विदर्भात व मराठवाड्यात पावसाला सुरुवात होणार आहे .

तीन जुलै ते नऊ जुलै पर्यंत राज्यामध्ये मुसळधार पाऊस पडणार आहे. याची खात्री शेतकरी मित्रांनी घ्यायची आहे व पेरणीला अजून उशीर न करता लवकरात लवकर पेरणी करून घ्यायची आहे व चांगल्या प्रकारचा पाऊस झाल्यावरच पेरणीला सुरुवात करा.

डबल एकदा 13 जुलै ते 17 जुलै पर्यंत विदर्भात व मराठवाड्यात संपूर्ण जिल्ह्यामध्ये पाऊस होणार आहे व जर पेरणी करण्याचे वंचित राहिलेल्या शेतकऱ्यांनी पेरणी करायची आहे चांगल्या प्रकारचा पाऊस येत्या काही दिवसात पडणार आहे.

जर हवामानात बदल झाला तर सर्व शेतकऱ्यांना लवकरात लवकर कळवले जाईल व हवामान अंदाज माहितीसाठी आमच्या पेजला फॉलो करत चला लवकरात लवकर माहिती तुम्हाला भेटत राहील अशाच माहितीसाठी आमच्या व्हाट्सअप ग्रुप ला जॉईन करा.

हे पण वाचा- तलाठी भरतीच्या माहितीसाठी इथे क्लिक करा

व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा

Join WhatsApp group
Join WhatsApp group

महाराष्ट्र मध्ये कशा प्रकारचा पाऊस पडतो

महाराष्ट्र एक विस्तृत क्षेत्रफळाच्या व भौगोलिक विभाजनाच्या दृष्टीने विविध प्रकारच्या पाऊसांच्या क्षेत्रांचा समावेश आहे. महाराष्ट्रच्या विविध भागांमध्ये अनुभवलेल्या पावसाच्या प्रकारांमध्ये खालीलप्रमाणे आहेत:

  1. मूसळधार पाऊस (मासिक उष्णतेसह) ही प्रकारची पाऊस म्हणजे उष्णायुक्त व मध्यम अवस्थेत येणारी जास्त पाऊस. या पावसाची किंमत अनुक्रमे जुलै ते डिसेंबर मध्ये जास्त असते. महाराष्ट्रातील विविध क्षेत्रांमध्ये ह्या प्रकारची पाऊस असते.
  2. अर्धशोषी अर्धवर्षा पाऊस (मासिक उष्णतेसह) ह्या प्रकारच्या पाऊसाची खासतः अवधी जुलैमुळे ऑक्टोबर सुरु झाली जाते. या पावसाची महत्त्वाची अर्धवर्षा पाऊस त्याच्या प्रमुखतेनुसार जास्त आहे.
  3. वर्षा पाऊस (दिवस उष्णतेसह) ह्या प्रकारचा पावसा म्हणजे वर्षभराच्या अवधीत संपूर्ण महाराष्ट्रातील विविध क्षेत्रांमध्ये झालेला पावसा. वर्षा पाऊस मुख्यतः जून ते सप्टेंबर मध्ये अवधी घेतला जातो.

Leave a Comment

error: Content is protected !!