Pradhan Mantri Matri Vandana Yojana : त्याच्यामध्ये महिलांना पहिल्या पत्त्यासाठी पाच हजार रुपयांची सरकारी मदत देत आहे. आता जर दुसऱ्या पत्नी असेल तर महिलांना अधिक सहा हजार रुपये राज्य सरकार मदत देणार आहे. पंतप्रधान मातृत्व मातृ वंदना योजना- 2 पती लागू करण्याची घोषणा सार्वजनिक आरोग्य विभाग यांनी सोमवारी केली आहे आता हे पाच हजार रुपये दोन टप्प्यातच दिले जाणार आहेत.
कोणाला मिळणार लाभ ?
- ज्या महिलांचे निव्वळ कौटुंबिक उत्पन्न प्रत्येक वर्षी आठ लाख रुपये पेक्षा कमी आहे तसेच किमान 18 वर्षे कमाल 55 वर्षे वय असलेल्या महिलांसाठी ही योजना असणार आहे.
- दुसऱ्या पत्ते जुळे झाले आणि त्या दोन मुली असतील किंवा एक मुलगी एक मुलगा झाला तर एकाच मुलीसाठी लाभ दिला जाणार आहे.
Pradhan Mantri Matri Vandana Yojana आवश्यक कागदपत्रे :
- अर्ज नमुना 1A
- MCP कार्डाची प्रत
- ओळख पुराव्याची प्रत
- बँक / पोस्ट ऑफिस
- अर्जदारांनी तिच्या पतीने स्वाक्षरी केलेली
- हा अर्ज AWC/ आरोग्य सुविधे वरून मिळू शकतो किंवा महिला आणि बालविकास मंत्रालयांच्या अधिकृत वेबसाईटवरून डाऊनलोड केला जाऊ शकतो.
Pradhan Mantri Matri Vandana Yojana अर्ज कसा करावा
- लाभार्थी महिलेच्या शेवटच्या मासिक पाळीच्या ( LMP ) तारखेपासून ते 730 दिवसाच्या आत योजनेसाठी अर्ज करू शकतील. MCP काळामध्ये नोंदणीकृत LMP ही योजनेअंतर्गत गर्भधारणेची तारीख मानली जाईल.