Thursday

13-03-2025 Vol 19

Post Office Scheme : या योजनेतून मिळवा 9250 रुपये

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Post Office Scheme : मित्रांनो जर तुम्हाला तुमच्या घरात बसून दर महिन्याला चांगले रक्कम कमवायचे असेल तर तुमच्या पुढे काम खूप आहे.आता तुम्ही या पोस्ट ऑफिसच्या योजनेमध्ये गुंतवणूक करण्याचा महत्त्वाचा चांगला पर्याय आहे ज्यातून तुम्ही महिन्याला चांगली रक्कम करू शकता. तर तुम्ही या योजनेमध्ये कसे प्रकारे गुंतवणूक कराल व या योजनेची संपूर्ण माहिती खालील प्रमाणे दिलेली आहे.

तर मित्रांनो तुम्हाला दर महिन्याला नऊ हजार 250 रुपये कमवायचे असतील तर तुम्हाला तुमच्या पत्नीसोबत पोस्ट ऑफिस मध्ये संयुक्त खाते उघडण्याची आवश्यकता आहे व या योजनेमध्ये असंख्य व्यक्ती गुंतवणूक करत आहेत व या संपूर्ण योजनेचे आपण माहिती घेऊया.

इंडियन पोस्ट ऑफिस द्वारे सुरू केलेली माझी उत्पन्न योजना आहे. तुम्ही एक मी रक्कम गुंतवणूक केल्यास तुम्हाला म्युच्युरिटी झाल्यावर प्रत्येक महिन्याला नऊ हजार दोनशे पन्नास रुपये मिळणार आहे हे लक्षात घेण्यामुळे दोघांना स्वतंत्रपणे दिली जाईल शिवाय 2013 च्या बजेटमध्ये या योजनेचे मर्यादा दुप्पट करण्यात आलेली असून ज्यामुळे व्यक्तींना एक्कल आणि संयुक्त दोन्ही खाते उघडता येणार आहेत तुम्हाला या योजनेबद्दल अधिक माहिती जाणून घ्यायचे असल्यास कृपया खालील दिलेल्या वाचन काळजीपूर्वक वाचावे.

Indian Post Office Investment Scheme

आता भारतीय पोस्ट ऑफिस नाशिक उत्पन्न योजनेच्या खात्यात तुम्हाला नऊ लाखापर्यंत गुंतवणूक करता येणार आहे या व्यतिरिक्त संयुक्त खाते पती-पत्नी दोघांनीही पंधरा लाख रुपयापर्यंत एकत्र गुंतवणुकाची परवानगी देण्यात येत आहे सध्या या योजनेवर गुंतूनदारांना एकूण साडेसात टक्के वार्षिक व्याज मिळत आहे व तुमच्याकडे मॅच्युरिटी नंतर संपूर्ण मूळ रक्कम काढण्याची किंवा एकूण पाच पाच वर्षासाठी गुंतवणूक वाढवण्याचे पर्याय आहेत हे लक्षात घेणे महत्त्वाचे आहे की तुमचे महिन्याचे उत्पन्नावर मिळणाऱ्या व्याजातून प्राप्त केले जाईल जे नऊ हजार 250 रुपये इतके असणार आहे.

Know Post Office Scheme Scheme Benefits ( योजनेचे फायदे जाणून घ्या )

पोस्ट ऑफिस MIS योजना गुंतवणूकदारांसाठी मासिक उत्पन्न सुनिश्चित करते. उदा. या योजनेअंतर्गत तुम्ही पंधरा लाख रुपये ठेव संयुक्त खाते उघडल्यास .1,11,000 रुपये वार्षिक व्याज 7.4 टक्के दराने मिळेल ही व्याज प्रत्येकी 9250 रुपये बारा महिने हप्त्यांमध्ये विभागले जाऊ शकते या योजनेअंतर्गत जास्तीत जास्त तीन व्यक्ती अकाऊंट उघडू शकतात आणि मिळालेले व्याज सर्व खातेदारांमध्ये समान रित्या वितरण केले जाईल.

हे पण वाचा:-आता सरकारने नऊ लाख रुपये व्यवसाय करण्यासाठी पहा संपूर्ण माहिती

Rushikesh