POST OFFICE RD SCHEME : मित्रांनो तुम्ही जर गुंतवणूक करायचा विचार करत असेल तर पोस्ट ऑफिस RD SCHEME मध्ये गुंतवणूक करू शकता येथे तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे.
तुम्ही पोस्ट ऑफिस मध्ये गुंतवणूक विचार करत असाल तर तुमच्यासाठी एक खास सुन आनंदाची बातमी आहे. सणसदीच्या काळामध्ये सरकारने पोस्ट ऑफिसच्या 5 वर्षाच्या रिक रिंग डिपॉझिट वरील व्याजदर मध्ये वाढ केलेली असून एक ऑक्टोबर पासून निवेदन लागू होणार आहेत आतापर्यंत तुम्हाला पाच वर्षाच्या आरडीवर 6.5 टक्के व्याजदर आणि व्याज मिळत होते पण आता एक ऑक्टोबर पासून तुम्हाला 6.7 टक्के व्याजदराने व्याज मिळणार आहे सरकारने त्यात वीस बेसिस ची वाढ केलेली आहे अशा परिस्थितीमध्ये जर तुम्ही आता दोन हजार रुपये किंवा तीन हजार रुपये तसेच पाच हजार रुपयांची मासिक आरडी सुरू केली. तर तुम्हाला नवीन व्याजदर असं किती परतावा मिळेल हे आपण जाणून घेणार आहोत.
2 हजाराच्या गुंतवणूक वर किती परतावा मिळेल
तुम्ही पाच वर्षासाठी जर दरमहा दोन हजार रुपयांच्या आयडी सुरू केली तर तुम्ही एक वर्षांमध्ये 24 हजार रुपये आणि पाच वर्षांमध्ये एक लाख वीस हजार रुपये गुंतवला अशा स्थितीत तुम्हाला नवीन व्याजदर असं म्हणजेच 6.7 टक्के याचा सह बावीस हजार 732 रुपये मिळतील अशा परिस्थितीमध्ये पाच वर्षानंतर तुमची गुंतवणूक केलेली रक्कम आणि व्याजाची रक्कम एकत्र केली जाईल आणि तुम्हाला एकूण एक लाख 42 हजार 732 रुपये मिळतील.
तीन हजारांच्या गुंतवणूक वर किती परतावा मिळेल
जर तुम्हाला दर महिन्याला तीन हजार रुपये 40 सुरू करायचे असेल तर तुम्ही एक वर्षांमध्ये 36 हजार रुपये आणि पाच वर्षांमध्ये एक लाख 80 रुपये गुंतवणूक कराल पोस्ट ऑफिसच्या आरडी कॅल्क्युलेटर नुसार नवीन व्याजदरात तुम्हाला 34000 म्हणून मिळतील असं विचारते वर तुम्हाला एकूण दोन लाख 14 हजार 97 रुपये मिळतील.
पाच हजाराच्या गुंतवणूक वर किती परतावा मिळेल.
तुम्हाला जर दर पाच हजारांची आरडी सुरू करायची असेल तर तुम्ही वर्षात एकूण तीन लाख रुपये गुंतवणूक कराल पोस्ट ऑफिस नुसार तुम्हाला 6.7 % टक्के दराने 56830 रुपये व्याज मिळेल अशा प्रकारे तुम्हाला म्युच्युरिटी वर तीन लाख 56 हजार 830 रुपये मिळतील .