Post Office FD Scheme | या योजनेत गुंतवणूक करा आणि मिळवा डबल नका


WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Post Office FD Scheme | तर मित्रांनो आपल्याला जर गुंतवणूक किंवा अधिक परतावा मिळवायचा असेल आणि आपला पैसा सुरक्षित हवा असेल तर या योजनेमध्ये गुंतवणूक करा आणि डबल परतावा मिळवा तर जाणून घेऊया आपण या तीन पर्या संबंधित माहिती जे आपल्याला उत्तम परतावा देतील.

गेल्या काही वर्षाच्या तुलनेमध्ये आता एफडी वरील परतावा हाय लेवलवर गेल्याने गुंतवणूकदार खुश आहेत. मोठ्या मोठ्या बँकिंग कडून वेगवेगळ्या कालावधीसाठी एफ डी वर 7.5% चा व्याजदर ऑफर केला जात आहे. याशिवाय काही लहान पॅन कार्ड पर्यंत व्याजदर ऑफर करत आहेत.

एफबीवरील व्याजदरामध्ये गेलेल्या एका वर्षात वेगाने वाढ झालेली आहे मात्र याशिवाय देखील काही निश्चित गुंतवणीचे पर्याय आहेत जे आपल्याला चांगला परतावा देतात हे आपल्याला माहित आहे. का तर जाणून घेऊया गुंतून एकच अशा तीन पर्याय संबंधी जे आपल्याला उत्तम आणि चांगला परतावा देतील.

पोस्ट ऑफिस एफडी स्कीम ( Post Office FD Scheme )

पोस्ट ऑफिस मध्ये एफडी हा निश्चित प्रत्येकासाठी एक उत्तम चांगला पर्याय आहे. एबी च्या तुलनेत अधिक सुरक्षित आहेत यात आपल्याला एक दोन तीन आणि पाच वर्षाचा पर्याय मिळतो व यासाठी आपण कुठलेही पोस्ट ऑफिस जाऊन कितीही अकाउंट सुरू करू शकतात येथे एफबी साठी किमान दोनशे रुपये आणि यानंतर दोनशे रुपयांच्या पटीत पैसे असायला हवेत. जुलै ते सप्टेंबर 2023 पाच वर्षाचा कालावधीवर 7.5 टक्के एवढा व्याजदर आहे.

पाच वर्षाचे एनएससी ( NSC)

राष्ट्रीय बचत प्रमाणपत्र NSC पाच वर्षाचा लॉक इन पीरीअर असतो. यात आपण एकटी अथवा संयुक्तपणे गुंतवणूक करू शकतात ही योजना आयकर कायद्याच्या कलम 80 c नुसार आयकर कपातीसाठी चांगली आहे येथे व्याज दिले जात नाही तर पुनर् गुंतवणूक केली जाते. जुलै सप्टेंबर 2023 महिन्यासाठी पाच वर्षाच्या पोस्ट ऑफिस डिपॉझिट वर 7.7% टक्के एवढा परतवा दिला जाते.

RBI फ्लोटिंग रेट सेविंग बाँड

आरबीआयच्या सेविंग बॉण्डवरील व्याजदर NSC च्या तुलनेत 0.35 टक्क्यांनी अधिक असतो. एन एस सी व्याजदरातील कुठल्याही बदल आरबीआयच्या स्विमिंग बोर्डवर देण्यात येणाऱ्या व्याजदर दरावरून दिसू शकेल. सध्याच्या NSC व्याजदरात 0.35 टक्क्यांनी अधिक केल्यास तो 8.05% होतो.RBI सेविंग बॉण्डवर दर सहा महिन्याला व्याजदराची समीक्षा केली जात असते यात किमान 1 हजार रुपयांपासून गुंतवणूक करता येते.

Leave a Comment

error: Content is protected !!