Friday

14-03-2025 Vol 19

Police Patil Recruitment | तीन तालुक्यातीलं 58 गावांत होणारं महिला पोलीस पाटील

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Police Patil Recruitment : माजलगाव पोलीस स्टेशन हे गावातील एक मानाचे व रुबाबदार व्यक्तिमत्त्वाचे पद म्हणून ओळखले जाते. माजलगाव, धारूर, वडवणी तालुक्यातं 193 गावातील या पदांची सोडतं उपविभागीय कार्यालयात बैठक झाली. या बैठकीत तब्बल 58 गावातील पदे हि महिलांसाठी आरक्षित झाले आहेत. यामुळे तीनही तालुक्यातील 58 गावात आता महिलां पोलीस पाटीलं होणार आहे.

गावातील महत्त्वाचे समजले जाणारे पोलीस पाटलांचे हे पदं मागील अनेक वर्षांपासून व्यक्तं होते. तर काही गावांचे विभाजन झाल्याने उपलंब्ध नसलेले पद हे मंजूर करण्यात आले, असून माजलगाव, वडवणी, धारूर तालुक्यातील पोलीस पाटलांच्या रिक्त पदासाठी सोडत करण्यात आली आहे. या तीनही तालुक्यात 193 पदांची भरती काढण्यात आली. यातील 58 पदे ही महिलांसाठी आरक्षित झाले, असून पूर्वी प्रत्येक तालुक्यात सहसा पुरुषच पोलीस पाटील असायचे. परंतु आता महिलांसाठी 30 टक्के राखीव आरक्षणं असल्याने पोलीस पाटलिणींचा रुबाब पाहायला मिळणार आहे.

माजलगाव तालुका.

खुला प्रवर्ग : सुरूम गाव, राम पिंपळगाव, शृंगारवाडी, पिंपरी, सोमठाणा देपेगाव, निपाणी टाकळी, खातवाव्हान, डब्बाथडी, खेरडा, टालेवाडी, जायकोवाडी, लोखेगाव, शिंदेवाडी, एकबुर्जी, सिमरी पारगाव, कौडगावथडी, छोटेवाडी, सोन्नाथडी, गोदावरी तांडा, गोविंदपुर, गोविंदवाडी.

खुला प्रवर्ग (महिला) : महातपुरी, मनुरवाडी, सादोळा, डावरगाव, रिधोरी, आनंदागाव, छत्रबोरगाव, शहापूर मजरा, हिवरा बु.

अनुसूचित जाती : पुनंदगाव, आडोळा, देवळा, आलापूर, पुरुषोत्तम पुरी, जायकोची वाडी, पिंपळगाव (नाकले), इरला मजरा, लोणगाव.

महिलांसाठी राखीव : भाटवडगा,व नाकलगाव, उमरी, सावरगाव, गंगामासला हे पुरुषांसाठी तर, राजेगाव, खतरा आडगाव, तालखेड, बाभळगाव, गुंजथडी, साळेगाव, सरवर पिंपळगाव हे महिलांसाठी राखीव.

आर्थिक दुर्बल घटक प्रवर्ग : बेलुरा, घाळाटवाडी, लहामेवाडी, मोगरा तर, शेलगावथडी, गव्हाणथडी या महिलांसाठी राखीव.

Rushikesh

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *