Police Constable Recruitment: दहावी पास सर्व उमेदवारांना नोकरीची मोठी सुवर्णसंधी आहे. विशेष म्हणजे थेट मेगा भरती सुरू झाली आहे. पोलीस होण्याची तुमच्या स्वप्न पूर्ण होऊ शकते. इच्छुक उमेदवारांनी अजिबात वेळ वाया न घालता या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करावा ही मोठी सुवर्णसंधी आहे.
जे विद्यार्थी नोकरीच्या शोधत आहेत व सरकारी नोकरी पाहिजे त्यांच्यासाठी मोठी बातमी आहे. ही भरती प्रक्रिया तब्बल 5970 पदासाठी होत आहे. दहावी पास असणाऱ्या उमेदवारांनी पटापट या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करावे.या पोलीस भरती प्रक्रियेतली अधिसूच नाही नुकतीच प्रसिद्ध करण्यात आले आहे. 5970 पदांची ही मेगा भरती होत आहे. इच्छुक उमेदवारांनी अजिबात वेळ वाया लावता या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करावेत.
छत्तीसगड पोलीस कॉन्स्टेबल या पदासाठी भरती सुरू आहे. या भरती प्रक्रियेसाठी आपण एक जानेवारी 2024 पासून ते 15 फेब्रुवारी 2024 पर्यंत अर्ज करू शकता. या पोलीस भरती प्रक्रियेसाठी आपल्याला ऑनलाइन पद्धतीने अर्ज करावा लागणार आहे.
पोलीस कॉन्स्टेबल भरतीसाठी ऑनलाईन अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा
Police Constable Recruitment
या भरती प्रक्रियेसाठी शिक्षणाची अट ठेवण्यात आली आहे. अर्ज करणारा उमेदवार हा दहावी पास असावा. या भरतीसाठी वयाची अट देखील ठेवण्यात आली आहे. अर्ध करणाऱ्या उमेदवाराचे वय किमीत कमी 18 आणि जास्तीत जास्त 28 वर्षे इतके असणे आवश्यक आह. या भरती प्रक्रिया बद्दल प्रत्येक अपडेट्स आपल्याला या cgpolice.gov.in साइटवर मिळेल.
परत एकदा लक्षात ठेवा की या भरती परीक्षेसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख 15 फेब्रुवारी 2024 आहे. नोकरीच्या शोधात असणाऱ्या सर्व उमेदवारांनाही सुवर्णसंधी आहे. इच्छुकानी या भरती प्रक्रियेच्या तयारीला लागावे. एक जानेवारी 2024 पासून या भरती प्रक्रियेसाठी तुम्ही अर्ज करू शकता.
ही भरती प्रक्रिया तब्बल पाच हजार 970 पदांसाठी होत आहे या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करा आणि आपले पोलीस कॉन्स्टेबल होण्याची स्वप्न पूर्ण करा. दहावी पास असणाऱ्या साठी सर्वात मोठी सुवर्णसंधी आहे. या भरती प्रक्रियेसाठी तुम्ही फक्त ऑनलाईन पद्धतीने अर्ज करू शकता. भरती प्रक्रियेची प्रत्येक अपडेट्स तुम्हाला आमच्या साइटवर भेटेल.