शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी! पीएम किसान योजनेचा 17 वा हप्ता केव्हा मिळणार? समोर आली हप्त्याची तारीख

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

PM Kisan Yojana | केंद्र सरकार अंतर्गत चालवली जाणारी पीएम किसान योजना ही देशातील सर्वात मोठी योजना आहे ही योजना मोदी सरकारने सुरू केलेली होती. ही योजना शेतकऱ्यांची हिताची योजना व महत्त्वकांक्षा योजना आहे. या योजनेची सुरुवात 2019 मध्ये झाली तेव्हापासून ही योजना देशभरातील शेतकऱ्यांसाठी आर्थिक मदत देण्यासाठी उपयोगी ठरते या योजनेअंतर्गत पात्र शेतकऱ्यांना वर्षाकाठी सहा हजार रुपयांच्या आर्थिक लाभ दिला जातो.

तसेच या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना आतापर्यंत 16 हप्ता वितरित करण्यात आलेले आहेत. यामुळे शेतकऱ्यांच्या आता सारे लक्ष आगामी सतराव्या हप्त्याकडे लागून राहिलेले आहे. सध्या प्रसारमाध्यमातून बातम्या समोर येत आहेत 17 वा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यावरती केव्हा जमा होणार याबाबत एक समोर अपडेट आलेली आहे.

केव्हा जमा होणार पीएम किसान योजनेचा 17 वा हप्ता

पी एम किसान योजनेअंतर्गत जवळपास देशातील नऊ कोटीहून अधिक शेतकऱ्यांना देण्यात आलेला आहे. दरमन याच योजनेचा सतरावा हप्ता लोकसभा निवडणुकीनंतर शेतकऱ्यांना खाता जमा होईल अशी आशा आहे.

सध्या देशभरामध्ये लोकसभेचे आचारसंहिता लागलेली आहे. व सार्वत्रिक लोकसभेचे वारे वाह लागलेले आहेत. देशभरामध्ये लोकसभेची निवडणूक 7 टप्प्यांमध्ये होणार आहे.

तसेच याच बरोबर महाराष्ट्रामध्ये लोकसभेची निवडणूक एकूण पाच टप्प्यामध्ये पार पाडणार आहे. याच दरम्यान 19 एप्रिल ला मतदानाचा पहिला टप्पा पार होणार असून तर याचा निकाल 4 जूनला लोकसभेच्या निवडणुकीच्या मतदानाच्या निकालाच्य दिवशी जाहीर होणार आहे.

तसेच निवडणुकीचा निकाल जाहीर झाल्यानंतर अर्थातच नवीन सरकार स्थापित झाल्यानंतर पीएम किसान योजनेचे सन्मान निधी योजनेचा पुढील सतरावा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

म्हणजेच लोकसभेची निवडणुकीचा निकाल चार जूनला लागणारा अशून या योजनेचा हप्ता मिळालेल्या माहितीनुसार जून महिन्याच्या शेवटच्या आठवड्यामध्ये किंवा जुलै महिन्याच्या पहिल्या पहिल्या आठवड्यामध्ये शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा होईल अशा आशावाद मीडिया रिपोर्टमध्ये दावा केला जात आहे. असे झाल्यास शेतकऱ्यांना येथे हंगामामध्ये ही रक्कम उपयोगी पडणार आहे.

2 thoughts on “शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी! पीएम किसान योजनेचा 17 वा हप्ता केव्हा मिळणार? समोर आली हप्त्याची तारीख”

Leave a Comment