PM Kisan Yojana 2023:- पी एम किसान योजना शेतकऱ्यांना दोन हजार रुपये जमा झालेले आहेत. शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावरती आनंद आला आहे त्यांच्या खात्यामध्ये पीएम किसन योजनेचे १४ वा हफ्ता जमा झाला. पी एम किसान योजनेची अकाउंट वरती पैसे जमा झाले आहेत. ( PM Kisan Yojana 2023)
तर शेतकरी मित्रांनो ही पोस्ट बनवण्याचे कारण म्हणजे बऱ्याच शेतकऱ्यांच्या आकांवरती रक्कम आली नाहीये तर काय करावे यासाठी ही पोस्ट आम्ही बनवत आहोत तर तुमच्या खात्यामध्ये रक्कम आली नसेल तर तुम्ही हेल्पलाइन क्रमांक वर संपर्क साधू शकता.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते शेतकरी सन्मान निधी योजनेचा चौदावा हप्ता शेतकऱ्यांच्या अकाउंटमध्ये जमा करण्यात आला आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राजस्थान मधून हप्त्याचे वितरण केले आहे. दोन हजार रुपये जमा झाले आहेत आणि देशभरातील नऊ लाख शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर आज आनंद आहे. यापूर्वी फेब्रुवारी 2023 मध्ये या योजनेचा हप्ता जमा करण्यात आला होता या योजनेअंतर्गत तुमच्या खात्यात रक्कम आली नसेल तर तुम्ही हेल्पलाइन क्रमांक वर द्वारे कॉन्टॅक्ट करू शकता.
अशी चेक करा योजनेची रक्कम
आता जर तुमच्या अकाउंटमध्ये जमा झाला नसेल तर त्याविषयी तुम्ही तर चौकशी करू शकता चौकशी करण्यासाठी या ईमेल आयडी वरती संपर्क साधा तसेच शेतकऱ्यांना हेल्पलाइन क्रमांक वर सुद्धा संपर्क साधता येईल
- या ईमेल वरती मेसेज करा – pmkisan-ict@gov.in
- पी एम किसान योजनेचा हेल्पलाइन क्रमांक :- : 011- 23381092, 011-23382401.
- चौदाव्या हफ्त्याविषयी अडचण असेल तर संपर्क साधा :- 011- 24300606
चौदाव्या हप्त्याची यादी पाहण्यासाठी इथे क्लिक करा
चौदाव्या हप्त्याची रक्कम यादी कशी पाहायची
शेतकरी मित्रांनो 14 वा हप्ता पंतप्रधान यांच्या हस्ते वितरण झालेले आहे तर तुमचे नाव यादीत आहे का नाही हे पाहिजे असेल तर प्रधानमंत्री शेतकरी सन्मान योजना अधिकृत वेबसाईट वर लॉगिन करा
- नंतर या ठिकाणी लाभार्थ्याची यादी चा पर्याय दिसेल त्यावर क्लिक करा
- व तुमचे राज्य जिल्हा तालुका व गावाचे नाव तपशील मध्ये भरा
- सविस्तर माहिती द्या आणि तिथे दिलेल्या पर्यायावर क्लिक करा नंतर तुम्हाला पीएम किसन योजनेची यादी समोरील त्यात तुमचे नाव शोधा योजनेच्या यादीत तुमचे नाव असेल तर आता जमा होईल