Pm Kisan Yojana | मोदी सरकारच्या काळामध्ये शेतकऱ्यांसाठी एक महत्वकांक्षा योजना राबवली केली आहे. ती योजना म्हणजे पीएम किसन योजना होय. या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना वर्षासाठी सहा हजार रुपयांच्या आर्थिक मदत दिली जाते. तसेच या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना वेगवेगळे फायदे देखील मिळतात.
प्रत्येकी चार महिन्याला या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांच्या खात्यावरती दोन हजार रुपये जमा केले जातात. म्हणजेच वर्षामध्ये तीनदा दोन हजार रुपयांचे असे सहा हजार रुपये शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा केले जातात.
आतापर्यंत या योजनेचे 16 हप्ते शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा झाले आहेत. परंतु या योजनेच्या बाबत शेतकऱ्यांच्या काही मनामध्ये प्रश्न उपस्थित झाले आहेत. या योजनेचा लाभ मिळवण्यासाठी नेमकं जमीन किती लागते व काय करावे लागेल ते जाणून घेणार आहोत.
या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये सोळावा हप्ता जमा
पीएम किसन योजनेअंतर्गत शेतकऱ्यांच्या खात्यावरती 16 वा फक्त जमा करण्यात आलेला आहे. हा सोळावा हप्ता पात्र शेतकऱ्यांच्या खात्यावरती केंद्र सरकार अंतर्गत नुकताच जमा करण्यात आलेला आहे. नऊ कोटीहून अधिक शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा झालेला आहे.
या योजनेमध्ये आतापर्यंत ज्या शेतकऱ्यांनी लाभ घेतला नाही व यासाठी किती जमीन लागते असा प्रश्न तुम्हाला पडत असेल तर इतर याची आपण सविस्तर माहिती सांगण्याचा प्रयत्न करणार आहोत.
पीएम किसन योजनेची पात्रता काय ?
पी एम किसान योजना ही केंद्र सरकार अंतर्गत केलेली शेतकऱ्यांसाठी हिताची योजना आहे. ही योजना सुरू झाली होती तेव्हा दोन हेक्टर पेक्षा जास्त जमीन असलेल्या शेतकऱ्यांना योजनेचा लाभ मिळत होता. पर्यंत आता देशातील प्रत्येक शेतकरी या योजनेअंतर्गत अर्ज करू शकतो. म्हणजे तुमच्याकडे शेती असली तरी तुम्ही या योजनेचा लाभ घेऊ शकता. ज्या शेतकऱ्यांकर स्वतःची जमीन नाही ते दुसऱ्यांच्या जमिनी करत आहेत. त्यांना या योजनेचा लाभ मिळू शकत नाही.
जर तुम्ही पीएम कसा योजनेमध्ये अजून अर्ज केला नसेल तर लवकरात लवकर करू घ्या. यासाठी तुम्हाला पीएम कसं योजनेच्या अधिकृत वेबसाईटवर जावे लागेल. यानंतर तुम्हाला तिथे संपूर्ण प्रक्रिया कळेल. योजनेचा पुढचा हप्ता मे किंवा जून मध्ये शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा केला जाऊ शकतो.
1 thought on “Pm Kisan Yojana | पीएम किसान लाभार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी 17 व्या हप्त्याबाबत झाला हा नवीन नियम लागू”