Pm Kisan Yojana 15th installment :- जर तुम्ही गरीब वर्गातून येत असाल तर आर्थिक मदतीसाठी सरकारकडून अनेक प्रकारच्या योजना राबवण्यात जातात केंद्र आणि राज्य शासनाने गरजू लोकांसाठी अनेक प्रकारचे योजना सुरू केले आहेत याचा तुम्ही सहज लाभ घेऊ शकता यापैकी एक म्हणजे प्रधानमंत्री किसान योजना ( pm Kisan Samman Nidhi Yojana )
या योजनेचा लाभ सध्या करडू शेतकरी घेत आहेत मोदी सरकारच्या या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना वर्षाला 6,000रुपये इतकी रक्कम दिली जाते. हे पैसे प्रत्येकी दोन हजार रुपयांच्या तीन वेगवेगळ्या हप्त्यामध्ये दिले जातात या योजनेअंतर्गत आतापर्यंत 14 हप्ते लाभार्थी शेतकऱ्यांच्या अकाउंट मध्ये जमा करण्यात आले आहेत.
चौदाव्या हत्यानंतर आता शेतकरी 15 हप्त्याची प्रतीक्षा करीत आहेत अशा स्थितीत त्यांचा लाभ काही शेतकऱ्यांना मिळणार नसल्याचे बोलले जात आहे अफवा उठत आहे जमिनीच्या नोंदीच्या पडताळणी दरम्यान प्रत्येकी हप्त्या महिन्यापूर्वी काही शेतकऱ्यांना लाभार्थी यादीतून काढून टाकले जाते अशी परिस्थिती यावेळी पाहायला मिळेल याशिवाय जर तुम्ही अद्याप तुमची eKYC केली नसेल तर तुम्ही 15 हप्त्यापासून वंचित होऊ शकतात तुम्हीही eKYC पूर्ण करण्यात अजिबात उशीर करू नका नाहीतर तुम्हाला पंधरा हप्ता भेटणार नाही.
या कारणामुळे अडकू शकतात तुमचे पैसे :- जर तुम्ही अर्ज भरताना काही चूक केली असेल तर तुमचे पैसे अडकू शकतात जसे की लिंक नाव पत्ता आणि खाते क्रमांक मध्ये काही चूक झाल्यास तुमचे पैसे अडकू शकतात.
eKYC आवश्यक आहे
ज्या शेतकऱ्यांनी अजून eKYC केलेली नाही त्यांची नावे यादीतून काढून टाकणार आहेत म्हणून सर्वप्रथम शक्य तितक्या लवकर eKYC करा यासाठी तुम्हाला पीएम किसान योजनेच्या ऑफिशियल वेबसाईटवर जावे लागेल किंवा तुम्ही सीएससी केंद्रावरून जाऊन eKYC करू शकता.
कधी पडणार 15 हप्ता :-
15 हप्त्याचे पैसे नोव्हेंबर किंवा डिसेंबर महिन्यात शेतकऱ्यांच्या खात्यावर पडणार आहे अशी माहिती सोशल मीडिया द्वारे व्हायरल होत आहे .मात्र याबाबत अधिकृतपणे कोणतीही माहिती समोर आलेली नाही.