Pm Kisan Samman Nidhi Yojana :- नमस्कार शेतकरी मित्रांनो सरकारने शेतकऱ्यांसाठी केली मोठी घोषणा शेतकऱ्यांना मिळणार आनंदाची बातमी केंद्र सरकारने शेतकऱ्यांसाठी प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना ही योजना सुरू केली आहे तरी या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना दरवर्षी सहा हजार रुपये इतकी रक्कम दिली जाते.
Pm Yojana :- भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शेतकऱ्यांसाठी सन्मान निधी योजना सुरू केली आहे तरी या अंतर्गत शेतकऱ्यांना दरवर्षी सहा हजार रुपये इतके रक्कम दिली जाते येऊन सुरू असूनही रक्कम डायरेक्ट शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये वितरित केली जाते.
तरी आतापर्यंत या योजनेचा लाभ अनेक शेतकऱ्यांनी घेतला आहे व या योजनेत सहभागी झाले आहेत तरी आता या योजनेचा पंधरावा हप्ता आहे तरी हा हप्ता लवकरात लवकर शेतकऱ्यांच्या अकाउंट मध्ये जमा होणार आहे अशी माहिती सरकारकडून अधिकृत समोर आलेली आहे सरकार नोव्हेंबर आणि डिसेंबर 2023 मध्ये 15 हप्ता शेतकऱ्यांच्या अकाउंट मध्ये जमा करू शकतो तसेच केंद्र सरकारने 27 जुलै 2023 रोजी प्रधानमंत्री सन्मान निधी योजनेचा 14 वा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये वितरित केला होता.
प्रधानमंत्री सन्मान निधी योजनेअंतर्गत लाभार्थी शेतकऱ्यांच्या अकाउंट मध्ये सहा हजार रुपये इतकी रक्कम जमा होते प्रत्येकी दोन हजार रुपये तीन हप्त्यांमध्ये ती शेतकऱ्यांच्या अकाउंट मध्ये जमा केली जाते तरी शेतकरी मित्रांनो जर तुम्हाला या योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर तुम्ही करू शकता या योजनेला नोंदणी.
जाणून घ्या नवीन शेतकऱ्यांनी कुठे करावे नोंदणी / new farmer registration pm Kisan Yojana :-
शेतकरी मित्रांनो तुम्हाला या योजनेसाठी पीएम किसान योजनेच्या अधिकृत वेबसाईटवर जावे लागेल तुम्हाला रजिस्ट्रेशन करण्यासाठी खालील दिलेल्या पर्यायांचा वापर करा.
नवीन रजिस्ट्रेशन करायचे असेल तर https://pmkisan.gov.in/ या वेबसाईटचा वापर करा तुम्ही तिथे जाऊन रजिस्ट्रेशन करू शकता रजिस्ट्रेशन केले तर तुम्हाला या योजनेचा लाभ होईल व ज्या शेतकऱ्यांनी केले आहे त्यांनी त्यांची इ-केवायसी करून घ्या तरच तुम्हाला पीएम किसान योजनेचा लाभ मिळेल