PM Kisan Samman Nidhi | केंद्र सरकार अंतर्गत शेतकऱ्यांना निश्चित उत्पन्न मिळून देण्याकरिता अनेक अशा योजना राबवत असते. 2019 मध्ये केंद्र सरकार अंतर्गत अशीच एक योजना शेतकऱ्यांसाठी बनवली गेलेली आहे. त्या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना वार्षिक सहा हजार रुपयांचा लाभ दिला जातो.
या योजनेअंतर्गत पात्र असणाऱ्या शेतकऱ्यांना सरसकट पती-पत्नी व त्यांचे अठरा वर्षाखालील आपत्ती दोन हजार रुपये प्रति हत्याप्रमाणे तीन हफ्ते प्रतिवर्षी सहा हजार रुपये लाभ दिला जातो.
या शेतकऱ्यांना मिळणार योजनेचा 17 वा हप्ता यादीमध्ये तुमचे नाव पहा
लागवडीखालील क्षेत्रधारक बँक खाते आधार संलग्न व योजनेचे केवायसी केलेल्या शेतकऱ्यांना लाभ मिळणार आहे. या योजनेअंतर्गत बंधनकारक असलेले तीनही बाबींचे पूर्तता असेल तरच राज्यातील शेतकऱ्यांना लाभ मिळणार आहेत. जवळपास राज्यातील 90.20 लक्ष लाभार्थी आहेत.
या शेतकऱ्यांना मिळणार योजनेचा 17 वा हप्ता यादीमध्ये तुमचे नाव पहा
केंद्र सरकारच्या निर्देशनानुसार दिनांक पाच जून 2024 ते 15 जून 2000 चे विषय कालावधीमध्ये या बंधनकारक बाबींची उर्वरित लाभार्थ्यांना पूर्तता करण्यासाठी गाव पातळीवर विशेष मोहीम राबवली केली होती.
या मोहिमेअंतर्ग लाभार्थ्यांची स्वय नोंदणी व केवायसी साठी राज्यातील सर्व सामायिक सुविधा केंद्र तर आधार सलग्न बँक खाते उघडण्यासाठी इंडिया पोस्ट पेमेंट बँक यांनी सहभाग घेतलेला आहे.
या शेतकऱ्यांना मिळणार योजनेचा 17 वा हप्ता यादीमध्ये तुमचे नाव पहा
तसेच भूमि अभिलेख नोंदणी नुसार जमिनीचा तपशील अद्यावत न केलेल्या बँक खाते आधार लिंक व केवायसी न केलेल्या लाभार्थ्यांनी सदर बाबींची पूर्तता या विशेष मोहिमेमध्ये करून घेतली जात आहे.
केंद्र शासनाच्या निर्देशानुसार दिनांक पाच जून 2024 ते 15 जून 2024 या कालाव कृतत्वाकरणे असणार आहे या बाबीचे उर्वरित लाभार्थ्यांनी पूर्तता करण्यासाठी गाव पुतळीवर विशेष मोहीम राबवण्यात येत आहे.
युनिव्हर्सिटी नोंदणी करणे एका वर्षी करणे बँक खाते आधार कार्ड क्रमांक कशी जोडणे या बाबींची पूर्तत्व केल्यास या योजनेचा सतरावा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा करण्यात येणार आहे. तसेच राज्यातील शेतकरी बांधवांसाठी राबवली जाणारी नमो शेतकरी योजनेचा देखील हप्ता जमा केला जाणार आहे.