Thursday

13-03-2025 Vol 19

शेतकऱ्यांना मिळणार महिन्याला तीन हजार रुपये पेन्शन, पण या योजनेचा लाभ मिळवायचा कसा वाचा सविस्तर माहिती

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

PM Kisan Mandhan Yojana Online Registration | केंद्रातील मोदी सरकार शेतकऱ्यांना आर्थिकदृष्ट्या सक्षम बनवण्यासाठी अनेक अशा योजना राबवत असते. राज्य सरकार हि शेतकऱ्यांसाठी अनेक अशा योजना राबवतात. केंद्र सरकारकडून सर्वात मोठी योजना सुरू आहे सध्याला ती म्हणजे पी एम किसान मानधन योजना. या योजनेचा लाभ कसा मिळवायचा ते आपण सविस्तरपणे जाणून घेणार आहोत.

देशभरातील करोडे शेतकऱ्यांसाठी केंद्र सरकार. त्यांचे उत्पन्न वाढवण्यासाठी आर्थिक दृष्ट्या सक्षम बनवण्यासाठी या योजनेची अंमलबजावणी केली जाते अशी एक योजना म्हणजे पीएम किसान मानधन योजना. ही योजना अल्पभूधारक आणि अल्पभूधारक शेतकऱ्यांसाठी बनवण्यात आलेली आहे.

या योजनेअंतर्गत शेतकरी दरमहा तीन हजार रुपये मिळू शकतात. परंतु शेतकऱ्यांना या योजनेचा कसा लाभ मिळवता येईल ते आपण पाहणार आहोत.

केंद्र सरकार द्वारे सुरू असलेल्या या योजनेअंतर्गत वयाच्या साठ वर्षानंतर घरबसल्या दरमहा तीन हजार रुपये पेन्शन मिळते. जर एखाद्या शेतकऱ्याचा अपघाती मृत्यू झाल्यास तर त्याच्या पत्नीला पेन्शनचे 50 टक्के रक्कम मिळते.

ही पेन्शन योजना पती-पत्नी दोघांनाही लागू आहे. या योजनेमध्ये तुमचे वारस पात्र नसणार आहे. फक्त पत्नी या योजनेचा लाभ घेऊ शकते. या योजनेसाठी तुमचे वय किमान 18 ते 40 वयोगटातील असणे आवश्यक आहे. या योजनेमध्ये तरच तुम्ही सहभागी होऊ शकता.

पीएम किसन मानधन योजना म्हणजे काय ?

पी एम किसान मानधन योजना अंतर्गत शेतकऱ्यांना दरमहा तीन हजार रुपयांची पेन्शन मिळते. ही योजना अल्पभूधारक शेतकऱ्यांना मासिक पेन्शन देण्याची योजना आहे. यामध्ये साठ वर्षे वयोगटातील शेतकऱ्यांना या पेन्शन योजनेचा लाभ होतो. यामध्ये एका वर्षात 36 हजार रुपये मिळणार आहेत.

या योजनेमध्ये तुम्ही तुमच्या वयानुसार या योजनेत मासिक पैसे जमा करू शकता. या योजनेत सहभागी झालेल्या कोणत्या वयात शेतकऱ्याचा मृत्यू झाल्यास पत्नीला पंधराशे रुपये माशी पेन्शन मिळेल. पी एम किसान मानधन योजनेसाठी सध्या 19 लाख 47 हजार 588 शेतकऱ्यांनी रजिस्ट्रेशन केले आहे.

या योजनेचा लाभ कसा मिळवायचा ?

जर तुम्हाला पीएम किसन मानधन योजनेसाठी अर्ज करायचा असेल तर तुम्हाला काय गोष्टी जाणून घेणे खूप महत्त्वाचे आहे. ज्या शेतकऱ्याकडे दोन हेक्टर पेक्षा अधिक जमीन आहेत त्यांनाच या योजनेचा लाभ घेता येणार आहे. या योजनेचा लाभ घेण्यासाठी शेतकऱ्याकडे स्वतःचा ओळख पुरावा असणे आवश्यक आहे. म्हणजे आधार कार्ड, वयाचा दाखला, उत्पन्नाचा दाखला, बँक पासबुक, ७/१२, मोबाईल नंबर आणि पासपोर्ट फोटो इत्यादी गोष्टींची गरज लागणार आहे.

Rushikesh

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *