Friday

14-03-2025 Vol 19

या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना मिळणार महिना तीन हजार रुपये, पात्र शेतकऱ्यांची यादी पहा

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

PM Kisan Mandhan Yojana पी एम किसान मानधन योजनेच्या अंतर्गत सरकार प्रत्येक पात्र शेतकऱ्यांना महिन्याला तीन हजार रुपयांची पेन्शन देते.

पी एम किसान मानधन योजना (PM Kisan Mandhan Yojana) शेतकऱ्यांसाठी केंद्र सरकार द्वारे या योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांना आर्थिक पाठबळ देण्यासाठी ही योजना राबविण्यात येत असून, या योजनेच्या माध्यमातून केंद्र सरकार प्रत्यक शेतकऱ्यांना महिन्याला तीन हजार रुपयांची पेन्शन देते. या योजनेसाठी केवळ अठरा ते चाळीस वर्षे वयोगटातील शेतकरीच अर्ज करण्यासाठी पात्र राहणार आहेत तर या योजनेची संपूर्ण माहिती आपण जाणून घेणार आहोत.

पी एम किसान मानधन योजने चा तुम्हाला जर लाभ घ्यायचा असेल तर याची नोंदणी करणे आवश्यक आहे. या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना महिन्याला तीन हजार रुपयांची पेन्शन दिली जाणार आहे. या योजनेसाठी केवळ 18 ते 40 वयोगटातील शेतकरीच अर्ज करू शकणार आहेत. गुंतवणुकीचे रक्कम अर्जदाराच्या वयानुसार ठरवली जाते . तुम्ही वयाच्या 18 व्या वर्षी योनीसाठी अर्ज केल्यास दरमहा तुम्हाला 55 रुपये गुंतवले लागतील. तुम्ही वयाच्या 40 व्या वर्षी अर्ज केल्यास तुम्हाला दरमहा दोनशे रुपये गुंतवावे लागतील त्यानंतर तुम्ही साठ वर्षे झाल्यावर तुम्हाला दर महिन्याला तीन हजार रुपये पेन्शन दिली जाते.

दोन हेक्टर पेक्षा कमी जमीन असलेले शेतकरी या योजनेसाठी अर्ज करू शकतात.

तुम्ही जवळच्या सार्वजनिक सेवा केंद्रात जाऊन अर्ज करू शकता व तुम्हाला सर्व तुमची आवश्यक कागदपत्रे VLE कला देवी लागतील. त्यानंतर ते तुमचा अर्ज योजनेमध्ये समाविष्ट करेल याशिवाय पंतप्रधान किसान मानधन योजना अधिकृत वेबसाईटला भेट देऊन तुम्ही स्वतः योजनेसाठी अर्ज देखील करू शकता. दोन हेक्टर पेक्षा कमी जमीन असलेले शेतकरी या योजनेसाठी अर्ज करू शकणार आहेत या योजनेसाठी केवळ 18 ते 40 वयोगटातील शेतकरी अर्ज करण्यास पात्र ठरतील . गुंतवणुकीची रक्कम अर्जदाराच्या वयानुसार ठरवली जाणार आहे तुम्ही वयाच्या 18 व्या वर्षी योजनेसाठी अर्ज केल्यास दरमहा तुम्हाला 55 रुपये गुंतवणूक करावे लागेल.

पी एम किसान मानधन योजनेबद्दल माहिती

  • दोन एकर किंवा त्यापेक्षा कमी लागवडी योग्य जमीन असणे आवश्यक आहे.
  • अर्जदाराचे वय 18 ते 40 वर्षे यादरम्यान असावे.
  • आधार कार्ड
  • मोबाईल नंबर
  • . पासपोर्ट आकाराचे फोटो
  • ओळखपत्र
  • वय प्रमाणपत्र
  • उत्पन्न प्रमाणपत्र
  • बँक खाते पासबुक

या योजनेसाठी अशी नोंदणी करा

सर्वप्रथम तुम्हाला पी एम किसान मानधन या योजनेच्या अधिकृत वेबसाईटवर लॉगिन करावे लागेल.

  • अर्ज दाखल करण्यासाठी उमेदवाराचा मोबाईल नंबर अपडेट करावा लागेल .
  • त्यानंतर उमेदवारांना आवश्यक ती माहिती काळजीपूर्वक भरावी .
  • त्यानंतर जनरेट ओटीपी या बटणावर क्लिक करा
  • त्यानंतर तुमचा नोंदणीकृत मोबाईल नंबर एक ओटीपी येईल
  • त्यानंतर तो ओटीपी दिलेल्या जागेवर सबमिट करा
  • यानंतर अर्ज सबमिट करा

Rushikesh

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *