PM Kisan 15th installment : केंद्र सरकार द्वारे राबवण्यात येणारी पी एम किसान सन्मान निधी योजना लाभार्थ्यांसाठी एक महत्त्वाची बातमी समोर आलेली आहे. दिवाळीपूर्वी केंद्र सरकार पी एम किसान संबंधी योजनेच्या लाभार्थ्यांना लवकरच एक मोठी भेट देणार आहे.
केंद्र सरकार द्वारे देशातील शेतकऱ्यांना आर्थिक मदतीसाठी वार्षिक सहा हजार रुपयांची मदत करते ही मदत चार महिन्यांच्या तीन टप्प्यांमध्ये वितरित केली जाते या योजनेअंतर्गत आत्तापर्यंत शेतकऱ्यांच्या खात्यावरती 14 हप्ते जमा करण्यात आलेले आहेत. आता लवकरच शेतकऱ्यांच्या खात्यावरती पंधरावा हप्ता जमा करण्यात येणार आहे. पंधराव्या हप्त्याची रक्कम मिळालेल्या माहितीनुसार 12 नोव्हेंबर 2023 रोजी शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा करण्यात येईल.
या योजनेचा मागील हप्ता 27 जुलै रोजी शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा करण्यात आलेला होता नरेंद्र मोदी यांच्या हस्ते हा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये वर्ग करण्यात आलेला आहे.
अशाच म्हणजे आता या योजनेचा पुढील हप्ता म्हणजे पंधरावा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा करण्यात येणार आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते पुढील हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये वर्ग करण्यात येणाऱ्या आहे. 12 नोव्हेंबरला आत्ताच लक्ष्मी कुबेर पूजनच्या दिवशी या योजनेचा पंधरावा आता शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा होईल अशी शक्यता काही मीडिया रिपोर्ट मध्ये वर्तवण्यात आलेली आहे.
तर काही मिळेल रिपोर्टमध्ये या योजनेचा पुढील आत्ता पंधरा नोव्हेंबरला सकाळी 11 वाजता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते देशातील साडेआठ कोटी शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पाठवला जाईल असे सांगितले जात आहे.
यामुळे पंधरा पंधरावा हक्क नेमका 12 नोव्हेंबरला का 15 नंबरला हे पाणी विशेष उत्सुकतेच ठरणार आहे तथापि केंद्र शासनाच्या माध्यमातून पुढे घातल्या संदर्भात कोणती अधिकृत माहिती देण्यात आलेली नाही यामुळे हा आता बारा नंबर ला किंवा पंधरा नंबरला जमा होईल हे नक्की आहे.