PM Kisan 15 installments : केंद्र सरकार द्वारे सुरू असलेल्या पीएम किसान योजना अंतर्गत शेतकऱ्यांना दोन हजार रुपयांचा हप्ता चालू वर्षांमध्ये आतापर्यंत दोन हप्ते शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा करण्यात आले आहेत. तुम्ही जर पीएम किसान योजनेचा लाभ घेत असाल, तर तुमच्यासाठी एक महत्त्वाचे व आनंदाची बातमी समोर येत आहे.
पंधरावा पीएम किसान त्याचे पैसे शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये जमा करण्याची तयारी केंद्र सरकार द्वारे सुरू करण्यात आलेली आहे. 15 नोव्हेंबर रोजी पंधरावा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा करण्यात येईल. चौदावा आणि पंधरावा हप्ता सोबत जर मिळवायचा असेल तर शेतकऱ्यांना खालील दिलेल्या काही गोष्टी पूर्ण करावे लागतील.
या गोष्टी करा पुर्ण
सर्वप्रथम पी एम किसान योजनेचा पंधरावा हप्त्या चा लाभ मिळवण्यासाठी तुम्हाला तीन गोष्टी पूर्तता करावी लागणार आहे. या तीन गोष्टी जर तुम्ही पूर्ण केल्या नाही, तर तुम्हाला पुढे येणाऱ्या पीएम किसान योजनेचा हप्त्याचे पैसे मिळण्याची शक्यता कमी असणार आहे. तर तुम्ही पीएम किसान योजनेचे लाभार्थी असाल तर तुम्हाला हे अ कागदपत्रे लवकरात लवकर अपलोड करावे लागणार आहेत.
आपल्याला या योजनेचा लाभ घेण्यासाठी जमिनीचे कागदपत्रे ( ७/१२ ) याचबरोबर चालू असलेले बँक खात्याशी आपला आधार लिंक करून घ्यावा लागणार आहे.आपल्या आधार कार्ड लिंक आहे का नाही संबंधित बँकेत गेल्यावर तिथेच अधिकाऱ्यांकडून याबद्दल सविस्तर माहिती घ्या व तसेच , पी एम किसान योजनेची E- KYC पूर्ण केली नसेल तर ते लवकरात लवकर पूर्ण करून घ्या. तरच आपल्याला पीएम किसान योजनेच्या पंधरावा हप्त्याचे पैसे तुमच्या खात्यामध्ये जमा होतील अन्यथा तुम्हाला पंधरावा हप्ता मिळणार नाही हे शेतकऱ्यांनी लक्षात घ्यावे. ( PM Kisan 15 installments)
गावानुसार यादीमध्ये नाव पहा
शेतकरी मित्रांनो जर तुम्हाला तुमच्या गावातील पीएम किसान योजने यादी मधील नाव पहायचे असेल,l तर ते कसे पाहाल हे आपण सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत. त्यासाठी सर्वात प्रथम तुम्हाला पीएम किसान योजनेच्या अधिकृत वेबसाईटवर जावे लागेल. खाली दिलेल्या बटणावरती क्लिक करून तुम्ही अधिकृत वेबसाईटवर जाऊ शकता व तिथे गेल्यावर सर्व माहिती काळजीपूर्वक भरा नंतर तुम्हाला तुमचे यादीमध्ये नाव दिसण्यास सुरुवात होईल.