Pik Vima Yadi Download Kara : मित्रांनो महाराष्ट्र पिक विमा यादी जाहीर झाली. आहे.तुम्ही कशाप्रकारे यादी पाहू शकता. व लाभार्थ्याचे नाव कसे प्रकारे शोधू शकता या संपूर्ण माहिती मिळवण्यासाठी आमच्या वेबसाईटची कनेक्ट रहा महाराष्ट्रातील सर्व नागरिकांना योजनेचा लाभ कसा मिळवता येईल हे या पोस्टमध्ये सांगितल्या आहे यास तुम्हाला पीक विम्याची स्थिती तपासण्याचे बद्दल माहिती देखील दिली आहे पण यासाठी तुम्हाला आमचा लेख शेवटपर्यंत काळजीपूर्वक वाचावी लागेल.
MAHARASHTRA PIK VIMA YADI 2023 : तर शेतकरी मित्रांनो पिक विमा यादी डाऊनलोड करण्यासाठी खाली दिलेली माहिती काळजीपूर्वक वाचा
- एग्रीकल्चर इन्शुरन्स कंपनी ऑफ इंडिया ( AIC ) या अधिकृत वेबसाईटवर जावा लागेल.
- वेबसाईटवर गेल्यानंतर साईटला दिलेल्या थ्री लाईन वर क्लिक करा
- व तिथे दिलेल्या पहिल्या ऑप्शनवर क्लिक करा ( हमारा व्यवसाय )
- तुमचे राज्य निवडा
- राज्य निवडल्यानंतर तुम्हाला यादी डाऊनलोड करण्याचे ऑप्शन दिसेल
यादी डाऊनलोड करण्यासाठी इथे क्लिक करा
जर तुम्हाला यादी डाऊनलोड करण्यासाठी काही अडचण आलीस तर आम्हाला खाली दिलेल्या कमेंट ऑप्शन वर कमेंट करून तुम्ही माहिती विचारू शकता. व असंच नवीन माहितीसाठी व्हाट्सअप ग्रुप ला जॉईन करा जेणेकरून तुम्हाला योजनेविषयी माहिती लवकरात लवकर मिळेल
व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा
हे पण वाचा: –
- शेतकरी मित्रांनो कांदा चाळ योजना सुरू झालेली आहे अर्ज करण्यासाठी इथे क्लिक करा
- एस टी महामंडळात निघाली मेगा भरती त्वरित अर्ज करा आणि मिळवा नोकरी
- पीएम किसन योजनेत होणार 50 टक्के निवड पहा संपूर्ण माहिती
- राज्यांत 30 हजार शिक्षक भरती जाहिरात पाहण्यासाठी इथे क्लिक करा