Petrol Diesel Rate | राज्यातील नागरिकांसाठी एक महत्त्वाची बातमी समोर येत आहे. राज्यातील इंधनाचे दर जाहीर झाले असून यामध्ये मोठी कपात झाली ची दिसून येत आहे. आज आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये WTI क्रूड च्या किमती 0.06% च्या दशमी सहप्रती बॅरल $82.68 ने विकले जात आहे.
परिणामी महाराष्ट्र मध्ये इतर भागात इंधनाच्या दरात मोठा बदल झालेला असून पेट्रोल आणि डिझेलच्या किमतीमध्ये मोठी घसरण पाहायला मिळत आहे.
मुंबईमध्ये आज पेट्रोलचे दर 104.21 रुपये प्रतिलिटर, तर तसेच डिझेलचे दर 92.51 रुपये प्रति लिटर इतके आहे.
तसेच पुण्यामध्ये पेट्रोलच्या किमती 104.08 रुपये तर डिझेलच्या किमती 90.61 रुपये इतके आहे.
नागपूर मध्ये पेट्रोलची किंमत 103.96 रुपये आणि डिझेलची किंमत 90.52 रुपये प्रति लिटर एवढी आहे.
तसेच नाशिक मध्ये आज पेट्रोलची किंमत 104.68 रुपये प्रतिलिटर आहे तर डिझेल 91.19 रुपये प्रति लिटर इतके आहे.
छत्रपती संभाजी नगर मध्ये पेट्रोलची किंमत 106.69 रुपये निविक्री होत आहे तर डिझेलची किंमत 93.45 रुपये प्रति लिटर मिळत आहे.