Friday

14-03-2025 Vol 19

PETROL-DIESEL RATE | सणासुदी निमित्त आनंदाची बातमी मिळाली! पेट्रोल आणि डिझेलच्या दरात एवढ्या रुपयांनी घट होणार

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

PETROL-DIESEL RATE : जागतिक बाजारपेठेमध्ये पेट्रोल आणि डिझेलचे दर कमी आहेत त्यामुळे भारतामध्येही पेट्रोल आणि डिझेल दर कमी होण्याची शक्यता आहे.

काही दिवसांपूर्वी केंद्र सरकारने घरगुती एलपीजी सिलेंडरच्या किमतीत वाढ केल्यामुळे महागाईपासून काहीसा दिलासा मिळण्याची गरज आहे त्यानंतर पेट्रोल आणि डिझेलच्या किमतीमध्ये कमी करण्याबाबत सातत्याने चर्चा होत असते जागतिक बाजारपेठेमध्ये पेट्रोल आणि डिझेलचे दर कमी आहेत त्यामुळे भारतात पेट्रोल व डिझेलचे दर कमी होण्याची शक्यता.

पेट्रोल आणि डिझेल दरामध्ये घट झाल्या सर्वसामान्यांना खिशासाठी अत्यंत महत्त्वाचे ठरणार आहे. मात्र आता देशभरामध्ये पेट्रोल आणि डिझेल दरामध्ये वाढ होत असल्याने सर्वांचे बजेट वाढत चालले आहे. सर्वसामान्यांना हे परवडत नसल्याने मोठी हळहळ व्यक्त केली जाते.

सध्याच्या काळामध्ये परिस्थिती इतकी वाईट झाली आहे की काही शहरांमध्ये पेट्रोल 100 रुपयांपेक्षा जास्त तर डिझेल नव्हतं पण पेक्षा जास्त दराने विकले जात आहे सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार सार्वत्रिक निवडणुका पूर्वी पेट्रोल आणि डिझेल किमतीमध्ये घट होऊ शकते त्यामुळे वाहन चालकांना दिलासा मिळणार आहे.

जाणून घ्या किती रुपयांनी होणार स्वस्त पेट्रोल आणि डिझेल

पेट्रोल आणि डिझेल किमती विषयी सर्वांना चिंता वाटत असते व पेट्रोल आणि डिझेल किती रुपयांनी स्वस्त होणार हा प्रत्येकाच्या मनामध्ये प्रश्न सातत्याने निर्माण होत असतो त्यामुळे पेट्रोल आणि डिझेल दरामध्ये मोठी घट होण्याची शक्यता आहे काही रिपोर्टनुसार पेट्रोल 4 रुपयांनी तर डिझेल तीन रुपयांनी स्वस्त होऊ शकते त्यामुळे प्रत्येकाच्या खिशाच्या बजेटला दिलासा मिळेल.

नोएडा युपी मधील 41 पैशांनी स्वस्त दराने ९६.५९ रुपये प्रतिलिटर विकले जात आहेत तर डिझेल अडतीस पैसेंनी स्वस्त 89.76 रुपये प्रति लिटर विकले जात आहे दिल्लीला लागून असलेला गुरुग्राम मध्ये पेट्रोल 96.99 रुपये प्रति तर डिझेल 89.86 रुपये प्रति लिटरवर विकले जात आहे.

तसेच उत्तर प्रदेशची राजधानी लखनऊ मध्ये पेट्रोल 96.57 रुपये प्रति लिटर तर डिझेल पाच पैसे स्वस्त दराने 89.76 रुपये प्रति लिटर विकले जात आहे पटनामध्ये पेट्रोल 107.५४ रुपये आणि डिझेल 94.32 रुपये प्रति लिटर भावाने विकले जात आहे दुसरीकडे काही दिवसानंतर पेट्रोल आणि डिझेलच्या दरामध्ये मोठ्या प्रमाणात घसरण्याची शक्यता आहे ज्याची चर्चा आतापासून सुरू झालेली दिसून येत आहे.

Rushikesh

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *