Petrol Diesel Price Today: नमस्कार मित्रांनो, पेट्रोल आणि डिझेलचे दर सतत बदलत असतात. आज तुमच्या शहरात पेट्रोल आणि डिझेलचे दर किती आहेत हे तुम्हाला माहिती आहे का? तेल विपणन कंपन्यांनी आज (5 ऑगस्ट 2024) पेट्रोल आणि डिझेलचे नवीन दर अद्यतनित केले आहेत. त्यानुसार राष्ट्रीय पातळीवर तेलाच्या दरात कोणताही बदल झालेला नसून अनेक राज्यांमध्ये पेट्रोल आणि डिझेलच्या किमती कमी झाल्या आहेत.
आजचे पेट्रोल-डिझेलचे दर जाणून घेण्यासाठी येथे क्लिक करा
त्याचबरोबर काही राज्यांमध्ये इंधनाचे दर वाढले आहेत. तर काही राज्ये अशी आहेत जिथे पेट्रोल आणि डिझेलचे दर स्थिर आहेत.देशातील मोठ्या शहरांमध्ये पेट्रोल आणि डिझेल किती दरात उपलब्ध आहे? आम्ही तुम्हाला संपूर्ण यादी सांगतो जेणेकरून तुम्ही पेट्रोल आणि डिझेलचे नवीनतम दर तपासू शकाल Petrol Diesel Price Today…..
महिलांसाठी खूशखबर! 1 वर्षभरात मिळणार 3 मोफत सिलिंडर, जाणून घ्या सविस्तर माहिती
पहा भारतातील आजचे दर
- मुंबईत आज पेट्रोलचा दर 103.44 रुपये तर डिझेलचा दर 89.97 रुपये प्रतिलिटर आहे.
- कोलकात्यात पेट्रोलची किंमत 103.94 रुपये आहे तर डिझेलची किंमत 90.76 रुपये प्रति लिटर आहे.
- चेन्नईमध्ये पेट्रोलचा दर 100.85 रुपये तर डिझेलचा दर 92.44 रुपये प्रति लिटर आहे.
- दिल्लीत पेट्रोलची किंमत 94.72 रुपये तर डिझेलची किंमत 87.62 रुपये प्रति लिटर आहे.
- बेंगळुरूमध्ये पेट्रोलची किंमत 102.86 रुपये आहे तर डिझेलची किंमत 88.94 रुपये प्रति लिटर आहे.
- हैदराबादमध्ये पेट्रोल 107.41 रुपये तर डिझेलची किंमत 95.65 रुपये आहे.
शिधापत्रिकेची गावानुसार यादी जाहीर! 15 ऑगस्ट पासून फक्त याच नागरिकांना मिळणार मोफत रेशन
- गुजरात मध्ये पेट्रोलचा दर 95.11 रुपये तर डिझेलचा दर 87.97 रुपये प्रति लिटर आहे.
- लखनऊमध्ये पेट्रोलचा दर 94.65 रुपये तर डिझेलचा दर 87.76 रुपये प्रति लिटर आहे.
- अहमदाबादमध्ये आज पेट्रोलची किंमत 94.44 रुपये आहे तर डिझेलची किंमत 90.32 रुपये प्रति लिटर आहे.
- जयपूरमध्ये आज पेट्रोलचा दर 104.88 रुपये आहे तर डिझेलचा दर 90.36 रुपये आहे.
- ठाण्यात आज पेट्रोलचा दर 103.69 रुपये तर डिझेलचा दर 90.0 रुपये प्रतिलिटर आहे.
या शेतकऱ्यांना मिळणार नाही कर्जमाफी! कर्जमाफीची नवीन यादी जाहीर
- सुरतमध्ये आज पेट्रोलचा दर 94.54 रुपये तर डिझेलचा दर 90.00 रुपये प्रति लिटर आहे.
- पुण्यात आज पेट्रोलचा दर 103.76 रुपये तर डिझेलचा दर 90.29 रुपये प्रतिलिटर आहे.
- नागपुरात आज पेट्रोलचा दर 104.19 रुपये तर डिझेलचा दर 90.74 रुपये प्रतिलिटर आहे.
बिहारमध्ये पेट्रोलच्या दरात 41 पैशांनी वाढ होऊन 107.21 रुपये प्रति लिटर तर डिझेलची किंमत 38 पैशांनी वाढून 93.92 रुपये प्रति लिटरवर पोहोचली आहे. महाराष्ट्रातही पेट्रोल आणि डिझेल महाग झाले आहे आणि इथे पेट्रोल (Petrol Price in Maharashtra Today) 22 पैशांनी वाढून 104.76 रुपये प्रति लिटर आणि डिझेल (Diesel Price in Maharashtra Today) 20 पैशांनी वाढून 91.26 रुपये झाले आहे.
1 thought on “पेट्रोल-डिझेलचे दर बदले, भारतातील कोणत्या शहरात किती दर आहे जाणून घ्या येथे…”