Petrol diesel price today: नमस्कार मित्रांनो, लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पेट्रोल डिझेलच्या दरात आणखीन घसरण पाहायला मिळत आहे. कुठे किती रुपये स्वस्त झाले पेट्रोल याबद्दल सर्व सविस्तर माहिती जाणून घ्या.
पेट्रोल डिझेलचे दर तर खूपच घसरले आहेत महाराष्ट्रात पेट्रोल डिझेलचे भावात आणखीन एकदा मोठी घसरण पाहायला मिळत आहे. तर आपण सर्व जिल्ह्यानुसार पेट्रोलचे व डिझेलचे दर जाणून घेणार आहोत.
देशातील प्रमुख शहरांमधील पेट्रोल व डिझेलचे दर
- दिल्लीमध्ये पेट्रोलचा भाव 96.72 रुपये प्रति लिटर व डिझेलचा भाव 89.62 रुपये प्रति लिटर एवढा आहे.
- मुंबईमध्ये पेट्रोलचा भाव 106.31 रुपये प्रति लिटर तर डिझेलचा भाव 94.27 रुपये प्रति लिटर एवढा आहे.
- कोलकत्यामध्ये पेट्रोलचा भाव 106.03 रुपये प्रति लिटर व डिझेलचा भाव 92.76 रुपये प्रति लिटर एवढा आहे.
- चेन्नईमध्ये पेट्रोलचा भाव 102.63 रुपये प्रति लिटर आणि डिझेलचा भाव 94.25 रुपये प्रति लिटर एवढा आहे.
१ एप्रिलपासून एलपीजी सिलिंडरवर ३०० रुपयांची सूट, करोडो लोकांना मिळणार फायदा, पहा सविस्तर माहिती
भारतातील या राज्यांमध्ये पेट्रोल व डिझेलच्या दरात घसरण झाली
- आसाम मध्ये पेट्रोल 34 रुपये घसरून 98.36 रुपये प्रतिलिटर आणि डिझेल 33 पैशाने घसरून 99.66 रुपये प्रति लिटर एवढे झाले आहे.
- बिहारमध्ये पेट्रोल 33 पैशाने घसरून 109.33 रुपये प्रति लिटर व डिझेल 31 पैशाने घसरून 95.97 रुपये प्रति लिटर एवढे झाले आहे.
- छत्तीसगड मध्ये पेट्रोल 10 पैशांनी घसरून 103.8 रुपये प्रति लिटर व डिझेल 9 पैशांनी घसरून 96.6 रुपये प्रति लिटर वर पोहोचले आहे.
- गोव्यात पेट्रोल 58 पैशाने घसरून 97.50 रुपये प्रति लिटर तर डिझेल ५६ पैशांनी घसरून 90.6 रुपये प्रति लिटर एवढे झाले आहे.
- हिमाचल प्रदेश मध्ये पेट्रोल 50 पैशाने घसरून 95.7 रुपये प्रति लिटर व डिझेल त्रेचाळीस पैसे कमी होऊन 87.35 रुपये प्रतिलिटर एवढे पोहोचले आहे.
- जम्मू-काश्मीरमध्ये पेट्रोल 5 पैसे कमी झाले आहे व डिझेल देखील 5 पैसे कमी कमी होऊन 101.52 व ८६.६० रुपये प्रति लिटर मिळत आहे.
- झारखंड मध्ये पेट्रोल 22 पैशानी घसरून शंभर पॉईंट एकवीस रुपये व डिझेल 22 पैसे कमी होऊन 95 रुपये प्रति लिटर एवढे झाले आहे.
- महाराष्ट्र राज्यात पेट्रोल 56 पैसे कमी होऊन 106.36 रुपये तर डिझेल 22 पैशांनी कमी होऊन 92.88 रुपये प्रति लिटर एवढे झाले आहे.
- राजस्थानमध्ये पेट्रोल १४ पैशाने कमी होऊन 108.7 रुपये आणि डिझेल १३ पैशाने कमी होऊन 93.35 रुपये प्रति लिटर एवढे झाले आहे.
- तामिळनाडूमध्ये पेट्रोल 30 पैशाने घसरून 103.58 रुपये आणि डिझेल 29 पैशाने घसरून 95.21 रुपये झाले आहे.
- तेलंगामध्ये पेट्रोल 35 पैसे कमी होऊन 111.32 रुपये आणि डिझेल 33 पैशाने कमी होऊन 99 25 रुपये प्रति लिटर झाले आहे.
- त्रिपुरामध्ये पेट्रोल 24 पैशाने घसरून 98.42 रुपये आणि डिझेल 22 पैसे घसरून 87.43 रुपये प्रति लिटर एवढे झाले आहे.
- उत्तर प्रदेशामध्ये 23 पैशांनी घसरून 96 पॉईंट 48 रुपये आणि डिझेल २३ पैशाने घसरून 89.64 रुपये प्रति लिटर वर पोहोचले आहे. Petrol diesel price today
1 thought on “पेट्रोल डिझेलच्या दरात मोठी घसरण..! या तारखेपासून लागू होणार नवीन दर…”