Petrol-Diesel Price | पेट्रोल – डिझेल स्वस्त की महाग? पहा जिल्ह्यानुसार दर

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Petrol-Diesel Price : महाराष्ट्र मधील पेट्रोलच्या किमती डायनॅमिक इंधन किमती प्रणालीवर आधारित आहे. आणि त्यामुळे नियमितपणे सुधारित केलें जातात. सकाळी पेट्रोलचे दर दररोज सकाळी सुधारले जातात अनेक घटक पेट्रोलची किंमत ठरवत असतात जसे की रुपया ते अमेरिकन डॉलर विनीतरण दर कच्चे तेलाचे किमती जागतिक संकेत इंधनाची मागणी जेव्हा आंतरराष्ट्रीय कच्च्या तेलाच्या किमतीत वाढतात तेव्हा भारताच्या इंधनेच्या किमती वाढतात.

आजचे दर पहा

जिल्ह्याचे नावपेट्रोल ( प्रती लिटर) डिझेल ( प्रती लिटर)
अहमदनगर 106.96 92.49
अकोला 106.1492.69
अमरावती 107.1493.65
छत्रपती संभाजीनगर 108.0095.96
भंडारा 107.0193.53
बीड 107.9094.37
बुलढाणा 106.1793.34
चंद्रपूर 106.1792.73
धुळे 106.0292.55
गडचिरोली 106.9293.45
गोंदिया 107.5696.05
हिगोली 107.0693.57
जळगाव 107.6494.11
जालना 107.8294.29
कोल्हापूर 106.5692.28
लातूर 107.3793.87
मुंबई शहर 106.31 94.27
नागपूर 106.0492.51
नांदेड108.3294.78
नंदुरबार 107.0993.57
नाशिक 106.7393.26
धाराशिव 107.3593.84
पालघर 105.8092.30
परभणी 109.4795.86
पुणे 106.1792.67
रायगड 105.8992.39
रत्नागिरी107.4393.87
सांगली 106.5193.05
सातारा 106.9993.48
सिंधुदुर्ग108.0194.48
सोलापूर 106.2092.74
ठाणे 106.0192.50
वर्धा 106.58 92.74
वाशिम 106.6593.11
यवतमाळ 106.9693.48

Leave a Comment

error: Content is protected !!