Personal Loan Apply : तर मित्रांनो तुम्हाला जर व्यवसाय करायचा असेल किंवा कुठे गुंतवणूक करायची असेल तर दहा लाख रुपये पर्यंत कसे आपण भांडवल उभा करू शकतो व अर्ज कुठे कसे करायचा यासंदर्भात सर्व माहिती आपण सविस्तर जाणून घेणार आहोत.
तर मित्रांना जर तुमच्याकडे काही नवीन कल्पना असेल व तुम्हाला व्यवसाय सुरू करायचा असेल तर रोजगार उद्योजकता विभागाकडून स्टार्टअप अंतर्गत दहा लाख रुपये पर्यंत रक्कम मिळणार आहे.महाराष्ट्र स्टुडन्ट चॅलेंज या योजनेअंतर्गत हा लाभ मिळणार आहे. तर यासाठी ऑनलाइन अर्ज करण्यासाठी शेवटची तारीख 30 सप्टेंबर 2023 ही दिलेली आहे.
यासंदर्भात महाराष्ट्र शासनाच्या महा DGIPR या अधिकृत ट्विटर हँडलवर माहितीचे ट्विट करण्यात आलेले आहे. ग्रामीण भागातील शेतकरी विद्यार्थ्यांना ही चांगली सुवर्णसंधी प्राप्त झालेले आहे यामध्ये तुम्ही भाग घेऊन विद्यार्थी दहा लाख रुपये पर्यंत रक्कम मिळू शकतात व ही रक्कम तुम्ही तुमचा व्यवसाय सुरू करण्यासाठी वापरू शकता.
व्यवसाय करण्यासाठी मिळणार दहा लाख रुपये
महाराष्ट्र शासनाच्या कौशल्य रोजगार उद्योजकता विभागाकडून नवीन संकल्पना आणि नव उद्योजकांना प्रोत्साहन देण्यासाठी स्टार्टअप धोरण जाहीर करण्यात आली असून या धोरण अंतर्गत विद्यार्थ्यांचे नवकल्पनांना वास्तव स्वरूप देण्यासाठी महाराष्ट्र इनोव्हेशन चॅलेंज आयोजन करण्यात आलेले आहे यामध्ये दहा लाख रुपये पर्यंत रक्कम तुम्ही मिळू शकतात.
बक्षिसाचे स्वरूप खालील प्रमाणे असेल
तालुकास्तरीय :- तीन उत्तम विजेतांना रोख पारितोषिक देण्यात येईल.
जिल्हास्तरावर :- सर्वोत्तम दहा विद्यार्थ्यांना प्रत्येकी एक लाख रुपयांचे भांडवल वितरित करण्यात येइल.
राज्यस्तरावर : – सर्वोत्तम दहा विजेत्यांना प्रत्येकी पाच लाख रुपये पर्यंत भांडवल देण्यात येईल.
अर्ज कसा करावा
तर मित्रांनो सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न म्हणजे यासाठी तुम्ही अर्ज कुठे कराल. ऑनलाइन अर्ज करण्यासाठी खालील बटणावर क्लिक करा.
अर्ज करण्यासाठी इथे क्लिक करा
वेबसाईट ओपन झाल्यानंतर तुम्हाला आधी सहभागी व्हावा लागेल नंतर apply now नावाचे बटन दिसेल त्यावर क्लिक करा
परत एक पेज ओपन होईल त्या ठिकाणी तुम्हाला तीन पर्याय दिसतील
- Institution registration.
- Innovator registration
- jury registration.
तुम्ही जर एक स्टुडन्ट असाल तर Innovator registration या पर्यावरण करा जसे तुम्ही या पर्यावरण कराल तसा अर्ज करण्यासाठी एक पेज ओपन होईल.
किती मिळेल कर्ज ?
या योजना अंतर्गत लाभार्थ्यांना दहा हजार ते दहा लाख रुपये पर्यंत कर्ज मिळणार आहे.
I am farmmer