वन विभाग अंतर्गत विविध पदांसाठी नवीन भरती; 10वी, पदवीधरांना नोकरीचीसुवर्णसंधी


WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Pench Tiger Reserve Recruitment 2023 :- महाराष्ट्र वन विभागामार्फत Pench Tiger Reserve Recruitment पेंच व्याघ्र प्रकल्प संवर्धन प्रतिष्ठान नागपूर येथे विविध पदांच्या रिक्त जागांसाठी पद भरती सुरू केलेली आहे या भरतीच्या रिक्त पदांनुसार पात्र उमेदवारांची थेट मुलाखतीचे आयोजन करण्यात आलेले आहेत याबाबत उमेदवारांना कागदपत्र मुलाखतीसाठी उपस्थित राहावे.

तर मित्रांनो महाराष्ट्र वन विभागामार्फत पेंच विग्रह प्रकल्प संवर्धन प्रतिष्ठान यांच्या अंतर्गत वन विभागांमध्ये रिक्त पदांवरती भरती सुरू केलेली आहे त्यासाठी मुलाखती द्वारे उमेदवार निवडले जाणार आहेत या समाजात आपण सर्व माहिती पाहणार आहोत संपूर्ण माहिती खालील प्रमाणे असेल. ( Pench Tiger Reserve Recruitment 2023)

हे पण वाचा:- पदवीधरांना एक लाख 12 हजार रुपये पगाराची नोकरी १८७६ रिक्त जागांसाठी भरती त्वरित अर्ज करा

पद संख्या/ पदाचे नाव

पद संख्या :- 16

पदाचे नाव :-

  • जीवशास्त्रज्ञ
  • पशुवैद्यकीय अधिकारी
  • निसर्ग पर्यटन व्यवस्थापक
  • निसर्ग पॅटर्न व्यवस्थापक
  • सहाय्यक निसर्ग पॅटर्न व्यवस्थापक
  • उपजीविका तज्ञ
  • सर्वेक्षण सहाय्यक
  • GIS तज्ञ
  • ग्राफिक डिझायनर
  • सिव्हिल इंजिनिअर
  • बचाव मदत टीम

शैक्षणिक पात्रता

शैक्षणिक पात्रता पदांनुसार असेल

  • जीवशास्त्रज्ञ :- वनजीवन विज्ञान / प्राणी शास्त्र / वाणी की / वनस्पतीशास्त्र / पर्यावरण शास्त्र / यापैकी पदवीधर किमान 60 टक्के गुणांचा उत्तीर्ण उमेदवार असणे आवश्यक.
  • पशुवैद्यकीय अधिकारी : : सातकोत्तरमध्ये मान्यताप्राप्त विद्यापीठातून 60% गुणांसह पदव्युत्तर पदवी. वन्यजीव विषयासह पदव्युत्तर पदवी प्राप्त उमेदवार असणे आवश्यक
  • निसर्ग पर्यटन व्यवस्थापक :- यामध्ये कोणत्याही शाखेतील पदवीधर होस्पॅलिटी आणि हॉटेल मॅनेजमेंट पर्यटन व्यवस्थापक या उमेदवार असणे आवश्यक
  • सय्यद निसर्ग पर्यटन व्यवस्थापक :- यामध्ये कोणत्याही शाखेतील पदवीधर होस्पॅलिटी आणि हॉटेल मॅनेजमेंट पर्यटन व्यवस्थापक या उमेदवार असणे आवश्यक
  • उप जीविका तज्ञ :- सामाजिक कार्यशाखेत पदवीधर ( MSW) / ग्रामीण व्यवस्थापन / कृषी व्यवस्थापन एमबीए ग्रामीण क्षेत्रात उपजीविका तंत्रज्ञान म्हणून दोन वर्षाचा अनुभव किंवा कोणत्याही शाखेतील पदवीधर व उपजीविका तज्ञ या कामाचा कमीत कमी पाच वर्षाचा अनुभव असलेला उमेदवार असावा.
  • सर्वेक्षण सहाय्यक :- या पदासाठी कोणत्याही शाखेतील पदवीधर टंकलेखक इंग्रजी 40 श प्रमी मराठी 30 श प्रमि संरक्षण जमीन विषयक मध्ये अनुभव असलेला उमेदवार .
  • GIS तज्ञ : विज्ञान विज्ञान पदवी किंवा भूगोल विषयात बीए व जीआयएस विषयात कमीत कमी तीन वर्षाचा प्रत्यक्ष अनुभव असलेला उमेदवार
  • ग्राफिक डिझायनर :- कोणत्याही शाखेतील पदवीधर ग्राफिक डिझाईनिंग मध्ये पदवी किंवा पदविका उमेदवार पात्र ठरेल
  • सिव्हिल इंजिनिअर :- सिव्हिल इंजिनिअर पदवीधर सदर क्षेत्रात काम केल्याचा किमान तीन वर्षाचा अनुभव असलेला उमेदवार आवश्यक
  • बचाव मदत टीम : उमेदवार किमान दहावी उत्तीर्ण MS-CIT उत्तीर्ण वनविभागात प्रत्यक्ष वन प्राणी बचाव रेस्क्यू कार्य मोहिमेचा अनुभव प्रमाणपत्र असणे

अर्ज शुल्क :- या भरतीसाठी उमेदवार कोण कसलाही प्रकारचा शुल्क आकारले जाणार नाही

नोकरीचे ठिकाण :- नोकरीचे ठिकाण नागपूर येथे असणार आहे.

निवड प्रक्रिया :- उमेदवाराची थेट मुलाखती द्वारे निवड करण्यात येणार आहे

मुलाखतीची तारीख :- ५ ऑगस्ट २०२३ शेवटची तारीख असेल

सरकारी नोकरी व माझी नोकरी च्या माहितीसाठी आमचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा जेणेकरून तुम्हाला नोकरीची माहिती लवकरात लवकर मिळेल व भरतीची संपूर्ण माहिती आमच्या पोस्ट वरती मिळेल व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी खाली लिंक चा वापर करा

व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी क्लिक करा

Leave a Comment

error: Content is protected !!