Panjab duck Weather forecast – पंजाब डक हवामान अंदाज


WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Panjab duck Weather forecast – सर्व शेतकरी मित्रांसाठी महत्त्वाचा हवामान अंदाज पंजाब डक यांनी 12 जून ते 22 जून पर्यंतचा हवामान अंदाज दिलेला आहे या दिवसांमध्ये मान्सूनची काय परिस्थिती राहणार आहे. राज्यामध्ये कधी पाऊस पडणार आहे आपण पाहणार आहोत. हे आपण आपल्या विभागानुसार जाणून घेणार आहोत.

मान्सून अपडेट 2023
मान्सून अपडेट 2023

पश्चिम महाराष्ट्र

15,16,17, जून पर्यंत मान्सून कोकणात आणि पश्चिम महाराष्ट्र म्हणजे सांगली सातारा कोल्हापूर पुणे नाशिक जुन्नर व अहमदनगर पर्यंत मान्सून लवकरच वाटचाल करेल परंतु यापुढे मराठवाड्यात व विदर्भात मान्सून लगेच पुढे सरकणार नाही.

अरबी समुद्रा तयार झालेल्या चक्रीवादळामुळे बाष्पीभवन उडून घेऊन जाणार आहे यामुळे हे चक्रवादा गुजरातमध्ये पुष्ट भागावर येईल तेव्हा समुद्रातील बाष्प सोबत घेऊन जाणार या स्थितीमुळे मान्सून लांबणीवर पडण्याची शक्यता आहे. त्यामुळे सर्व शेतकऱ्यांनी हा अंदाज लक्षात घ्यायचा आहे.

विदर्भ

यावर्षी जी मान्सूनची परिस्थिती झाली आहे. तशीच परिस्थिती 2015 2019 यावर्षी झाली होती यामुळेही चक्र वादळाने बाष्प होऊन घेऊन दुसऱ्या दिशेला माणसाला नेलं होतं.

महाराष्ट्रात पुन्हा मान्सून सक्रिय झाल्यानंतर तो पूर्वेकडे पाऊस घेऊन येणार आहे त्यावेळी पूर्ण संपूर्ण महाराष्ट्र मध्ये पाऊस होईल कारण 2015 2019 यासाठी अशीच परिस्थिती निर्माण झाली होती या प्रकारे पूर्वेकडून पाऊस येण्याची महाराष्ट्र मध्ये दाट शक्यता आहे.

पेरणीला सुरुवात केव्हा करावी

शेतकरी बांधवांनी महागमोलाचे बियाणे खरेदी केले आहेत पैसे नसताना उसनेवारी करून सावकाराकडून पैसे घेऊन बी -बियाणे घेतले आहेत आता बळीराजा पावसाची वाट पाहत आहे. मान्सून वेळेवर आला नाही 18 ते 21 पर्यंत माणसं सक्रिय होणार आहे शेतकरी बांधवांनी आपल्या शेतात दोन इंच पावसाळ्याची ओळख गेल्यानंतरच पेरणी करावी किंवा 100 मि.मी.पाऊस झाल्यावर पेरणी करावी पाऊस लांबला तर मग उडीद पिके टाळावीत आणि सोयाबीन यांची, तुर यांची लागवड करावी

त्यामुळे शेतकऱ्यांनी पेरणीसाठी घाई गडबड करू नये चांगला पाऊस झाल्यावरच पेरणीला सुरुवात करावी व अशाच हवामान अंदाज यासाठी आमच्या व्हाट्सअप ग्रुपला जॉईन करा व आपल्या शेतकरी मित्रांना ही पोस्ट शेअर करा जेणेकरून शेतकरी मित्राची मदत होऊ शकते

हे पण वाचातलाठी भरतीची जाहिरात पाहण्यासाठी इथे क्लिक करा

हे पण वाचा – वनरक्षक भरतीची जाहिरात पाहण्यासाठी इथे क्लिक करा

आमचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा

Leave a Comment

error: Content is protected !!