PAN Card Reprint : तुम्हाला जर तुमची दुसरे पॅन कार्ड काढायचे असेल तर तुम्ही सहज करू शकता यासाठी तुम्हाला काही सोप्या टिप्स फॉलो करावे लागतील.
तुम्हाला तर माहीतच आहे सध्याच्या काळात पॅन कार्ड अतिशय महत्त्वाचे दस्तावेज बनल्या इन्कम टॅक्स रिटर्न भरण्यापासून गुंतवणूक करणे मालमत्ता खरेदी करणे बँक खाते उघडणे सर्व कामासाठी हे आवश्यक असते अशा परिस्थितीत पॅनकार्ड असणे अत्यंत गरजेचे आहे पॅन कार्ड दीर्घकाळ वापरल्यामुळे ते अनेक वेळा फाटते किंवा खराब होते.
अशा परिस्थितीमध्ये तुम्ही तुमची दुसरे पॅन कार्ड सहज मिळू शकते यासाठी काही दिलेल्या सोप्या स्टेप फॉलो कराव्या लागतील नंतर तुमच्या घरी पॅन कार्ड सहज पोहोचवले जाईल. यासाठी तुम्हाला फी देखील भरावे लागणार आहे.
किती फी भरावी लागेल
अनेक वेळा दुसरे पॅन कार्ड छापण्यासाठी स्थानिक दुकाने शंभर ते दोनशे रुपये मागतात. परंतु NSDL च्या अधिकृत वेबसाईटला भेट देऊन तुम्ही फक्त पन्नास रुपये मध्ये पॅन कार्ड काढू शकता तुम्हाला नवीन पॅन कार्ड घ्यायचे असेल तर आम्ही तुम्हाला काही सोपे मार्ग सांगणार आहोत.
पॅन कार्ड कसे मिळवायचे
यासाठी तुम्हाला गुगलवर जाऊन REPRINT PAN CARD असे सर्च करावे लागेल. यानंतर तुम्हाला NSDL च्या अधिकृत वेबसाईटवर तुम्हाला पॅन कार्ड रिपेरिंग करण्याचा पर्याय दिसेल त्यावर क्लिक करा.
यानंतर तुम्हाला तिथे जाऊन पॅन कार्ड तपशील जसे की पॅन कार्ड क्रमांक आधार क्रमांक जन्मतारीख आणि कॅपच्या कोड भरावा लागेल.
यानंतर तुम्हाला नियम आणि अटी स्वीकारून सबमिट बटनावर क्लिक करावे लागेल.
यानंतर तुमच्यासमोर एक नवीन पेज उघडेल ज्यावर तुमचा पॅन कार्डशी संबंधित सर्व माहिती भरावी लागेल ज्याचे क्रॉस व्हेरिफिकेशन करावे
आता तिथे दिलेल्या Request OTP वर क्लिक करा
आता तुमचे नोंदणीकृत मोबाईल नंबर वर एक ओटीपी जो प्रविष्ट करावा लागेल.
यानंतर त्याची पडताळणी करावी लागेल.
त्यानंतर तुम्हाला पॅन कार्ड घेण्यासाठी पन्नास रुपये शुल्क भरावे लागणार आहेत.
ती भरण्यासाठी तुम्ही नेट बँकिंग किंवा UPI याचा वापर करू शकता
पेमेंट केल्यानंतर तुमची डुबलीकेट पॅन कार्ड सात दिवसांच्या आत मध्ये वितरित केले जाईल.
अशाच माहितीसाठी स्क्रीनवर दिलेल्या व्हाट्सअप आयकॉन वर क्लिक करून आमचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा जेणेकरून तुम्हाला अशाच नवीन नवीन माहिती लवकरात लवकर मिळतील.
Edit