PAN Card Download Download PAN card How to Download PAN Card Methods to Download PAN Card post by- digitalpor
Pan Card Online System :- मित्रांनो पॅन कार्ड हे अत्यंत महत्त्वाची ओळखपत्र आहे आता तुम्ही घरबसल्या काढू शकता पॅन कार्ड किंवा तुमच्या पॅन कार्ड मध्ये काही दुरुस्ती असेल तर तीही अगदी सहजपणे करू शकणार आहात. काय आहे प्रक्रिया कसे काढायचे ऑनलाइन पॅन कार्ड जाणून घ्या पद्धत व काढा घर बसल्या पॅन कार्ड.(Pan Card Online System)
Pan Card Online :- पॅन कार्ड एक महत्त्वाची डॉक्युमेंट आहे जसे आता आधार कार्ड आहे त्याचप्रमाणे पॅन कार्ड सुद्धा देखील एक सरकारी ओळखपत्र आहे पॅन कार्ड आयकर विभाग व बँकेची संबंधित कोणत्याही काम करण्यासाठी पॅन कार्डचा उपयोग होतो त्यामुळे पॅन कार्ड नसेल तर तुम्हाला अडचण येऊ शकते. पॅन कार्ड हे एक महत्त्वपूर्ण डॉक्युमेंट असून सुद्धा अजून बऱ्याच पैकी लोकांनी पॅन कार्ड काढलेले नाही.
पॅन कार्ड बनवण्याची प्रक्रिया आता अत्यंत सोपी झाली आहे आता तुम्ही तुमच्या मोबाईल मधूनच काढू शकणार पॅन कार्ड तरीसुद्धा ही प्रक्रिया बऱ्याच लोकांना माहित नाही त्याचपैकी तुम्ही असाल तर तर पाहून घ्या कसं करणार ऑनलाइन पॅन कार्ड साठी अर्ज व काय आहे प्रक्रिया ही प्रक्रिया जाणून घेतल्यानंतर तुम्हीही ऑनलाइन प्रक्रियेद्वारे काढू शकता तुमची पॅन कार्ड किंवा तुमच्या पॅन कार्ड मध्ये काही दुरुस्ती असेल तेही करू शकणार आहात.
अर्ज करण्यासाठी खालील दिलेल्या साइटवर जाऊन आपली महत्त्वपूर्ण माहिती भरावी व डॉक्युमेंट अपलोड करावेत.
साईट क्रमांक 1 :-_ पॅन कार्ड काढण्यासाठी क्लिक करा
साईट क्रमांक 2 :-__पॅन कार्ड काढण्यासाठी क्लिक करा
वर दिलेल्या दोन्ही साईट हे NSDL (ज्या पूर्णपणे गव्हर्नमेंट मान्य आहेत) च्या आहेत या दोन्ही साईट वर जाऊन तुम्ही ऑनलाईन पद्धतीने पॅन कार्ड साठी अर्ज करू शकत आहे.
किती असणार फीस :-
भारतीय नागरिकांसाठी साठी :- ऑनलाइन पद्धतीने पॅन कार्ड काढण्यासाठी भारतीय नागरिकांना 93 रुपये भरावे लागणार आहेत ही फक्त भारतीय नागरिकांसाठी असणार आहे ही पीस तुम्ही ऑनलाईन पद्धतीने करू शकणार आहात जसे की क्रेडिट कार्ड किंवा डेबिट कार्ड व नेट बँकिंग या पद्धतीने तुम्ही फीस भरू शकणार आहात.
परदेशी नागरिकांसाठी :- परदेशातील नागरिकांसाठी ऑनलाईन पद्धतीने पॅन कार्ड काढायचा असेल तर त्यांना 864 रुपये इतकी फीस भरावी लागणार आहे, ही पीस फक्त परदेशी नागरिकांसाठी लागू आहे त्यांनाही पीस ऑनलाईन पद्धतीने भरावी लागते. जसे की क्रेडिट कार्ड किंवा डेबिट कार्ड व नेट बँकिंग या पद्धतीने तुम्ही फीस भरू शकणार आहात.
महत्वपूर्ण सूचना :- तुम्ही ऑनलाईन पद्धतीने पॅन कार्ड चा अर्ज भरल्यानंतर कागदपत्रांची यादी येईल ही सर्व कागदपत्रे तुम्हाला महत्वपूर्ण आहेत ही कागदपत्रे अपलोड केल्याशिवाय तुमची प्रक्रिया पूर्ण होणार नाही व तुम्ही केलेला अर्ज रद्द होऊ शकतो जेणेकरून तुम्ही भरलेले फीस ही सुद्धा वाया जाऊ शकते त्याच्यामुळे डॉक्युमेंट व्यवस्थित पद्धतीने अपलोड करावी.
PAN Card Document list :-
- मतदार ओळखपत्र
- पासपोर्ट
- अर्जदाराच्या फोटोसह शिधापत्रिका
- चालक परवाना
- आधार कार्ड
- फोटो ओळखपत्र (केंद्र सरकार/राज्य सरकार/सार्वजनिक क्षेत्राला कमी दर्जा देऊन जारी केलेले).
- हाताचा परवाना
- अर्जदाराच्या छायाचित्रासह पेन्शनर कार्डची प्रत.
- अर्जदाराचा फोटो आणि बँक खाते क्रमांकासह प्रमाणित प्रमाणपत्र.
- पॅन कार्ड अर्जासाठी आवश्यक (PAN Card Document)