Onion Rate Today: नमस्कार शेतकरी मित्रांनो, राज्यातील शेतकऱ्यांसाठी एक चांगली बातमी समोर येत आहे. कांद्याच्या भावात मोठी वाढ झाली आहे. कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या कांद्याला चांगला भाव मिळत आहे. आज राज्यातील बाजार समितीमध्ये एक लाख 18 हजार क्विंटल कांद्याची आवक झाली आहे. यात सर्वात जास्त नाशिक बाजार समितीत आज कांद्याला सरासरी 1600 रुपये पासून ते 3200 रुपये प्रति क्विंटल दर मिळाला आहे.
दररोज कांद्याचे नवीन दर जाणून घेण्यासाठी येथे क्लिक करा
अधिकृत माहितीनुसार सर्वसाधारण कांद्याला कोल्हापूर बाजार समितीत 1600 रुपये प्रतिक्विंटल, छत्रपती संभाजीनगर बाजार समितीत 1900 रुपये प्रति क्विंटल तर खेड चाकण बाजार समितीत 2300 रुपये प्रति क्विंटल दर मिळाला आहे. त्यानंतर लाल कांद्याला सरासरी 1700 रुपये पासून ते 3200 रुपये प्रति क्विंटल दर मिळाला आहे. सोलापूर बाजार समितीत 2500 रुपये, धुळे बाजार समिती 2000 रुपये, तर जळगाव बाजार समिती, 1750 रुपये आणि नागपूर बाजार समिती 3250 रुपये प्रति क्विंटल भाव मिळाला आहे.
आज लोकल कांद्याला सरासरी 1950 रुपये ते 3000 रुपयापर्यंत प्रति क्विंटल दर मिळाला आहे. त्यानंतर उन्हाळी कांद्याला सरासरी 2000 रुपये पासून ते 2600 रुपये पर्यंत दर मिळाला आहे. यामध्ये येवला बाजार समिती 2350 रुपये, लालसगाव विंचूर बाजार समिती 2700 रुपये, चांदवड बाजारात 2400 रुपये, पिंपळगाव बसवंत बाजार समिती 2650 रुपये प्रति क्विंटल दर मिळत आहे. Onion Rate Today
मोठा निर्णय! ‘गुगल पे’ होणार बंद! पहा नेमकं काय कारण आहे?
पहा आजचा राज्यातील प्रमुख बाजार समितीतील बाजारभाव
बाजार समिती: अमरावती
शेतीमाल: कांदा
परिणाम: क्विंटल
आवक: 510
कमीत कमी दर: 1500
जास्तीत जास्त दर: 2500
सर्वसाधारण दर: 2000
बाजार समिती: छत्रपती संभाजीनगर
शेतीमाल: कांदा
परिणाम: क्विंटल
आवक: 2100
कमीत कमी दर: 1000
जास्तीत जास्त दर: 2800
सर्वसाधारण दर: 1900
बाजार समिती: धुळे
शेतीमाल: कांदा
परिणाम: क्विंटल
आवक: 300
कमीत कमी दर: 500
जास्तीत जास्त दर: 2600
सर्वसाधारण दर: 2400
15 जूनपासून गॅस सिलिंडरवर लागू होणार नवीन नियम, मोदी सरकारचे नवीन महत्त्वपूर्ण निर्णय , सर्वांसाठी हे जाणून घेणे खूप महत्त्वाचे..
बाजार समिती: जळगाव
शेतीमाल: कांदा
परिणाम: क्विंटल
आवक: 1350
कमीत कमी दर: 2200
जास्तीत जास्त दर: 2700
सर्वसाधारण दर: 2500
बाजार समिती: कोल्हापूर
शेतीमाल: कांदा
परिणाम: क्विंटल
आवक: 7450
कमीत कमी दर: 800
जास्तीत जास्त दर: 3200
सर्वसाधारण दर: 1800
बाजार समिती: नाशिक
शेतीमाल: कांदा
परिणाम: क्विंटल
आवक: 70950
कमीत कमी दर: 900
जास्तीत जास्त दर: 2790
सर्वसाधारण दर: 2500
आता आधार आणि पॅन कार्ड SMS द्वारे लिंक होणार! कसे ते पहा येथे
बाजार समिती: नागपूर
शेतीमाल: कांदा
परिणाम: क्विंटल
आवक: 3300
कमीत कमी दर: 2200
जास्तीत जास्त दर: 3150
सर्वसाधारण दर: 3050
बाजार समिती:पुणे
शेतीमाल: कांदा
परिणाम: क्विंटल
आवक: 11300
कमीत कमी दर: 1450
जास्तीत जास्त दर: 3050
सर्वसाधारण दर: 2250
बाजार समिती:सातारा
शेतीमाल: कांदा
परिणाम: क्विंटल
आवक: 350
कमीत कमी दर: 1300
जास्तीत जास्त दर: 3000
सर्वसाधारण दर: 2400
घरबसल्या बँक खात्याची केवायसी अपडेट कशी करावी? जाणून घ्या सविस्तर प्रक्रिया
बाजार समिती: सोलापूर
शेतीमाल: कांदा
परिणाम: क्विंटल
आवक: 19600
कमीत कमी दर: 500
जास्तीत जास्त दर: 4100
सर्वसाधारण दर: 2500
बाजार समिती: ठाणे
शेतीमाल: कांदा
परिणाम: क्विंटल
आवक: 5
कमीत कमी दर: 2800
जास्तीत जास्त दर: 3400
सर्वसाधारण दर: 3100
4 thoughts on “कांद्याच्या बाजारभावात झाली मोठी वाढ! पहा आजचे कांदा बाजार भाव”