Onion Price Today: नमस्कार शेतकरी मित्रांनो, राज्यातील शेतकऱ्यांसाठी एक गुड न्यूज समोर आली आहे. गेल्या काही दिवसापासून कांदा बाजार भाव पहाता यामध्ये मोठे बदल दिसत आहेत. लोकसभा निवडणुकीच्या आधी दबावत असणारे बाजार भाव. आता उसंडी मारत आहेत. कांद्याच्या बाजारभावात मोठी सुधारणा पहायला मिळत आहे. अनेक बाजारामध्ये कांद्याला विक्रमी दर मिळत आहे.
जिल्ह्यानुसार कांदा बाजार भाव पाहण्यासाठी येथे क्लिक करा
ज्या कांद्याने लोकसभा निवडणुकीआधी शेतकऱ्यांना रडवलं होतं. त्याच कांद्यामुळे आता शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर समाधानाचे भाव दिसत आहेत. अगोदर कवडीमोल विकणारा कांदा, आता विक्रमी भावात विकत आहे. कांद्याला चांगला दर मिळत नसल्यामुळे शेतकऱ्यांच्या आर्थिक नुकसान झाले होते. मात्र ते आता कांद्यानेच भरून काढल्याचे पाहायला मिळत आहे.
राज्यातील अनेक बाजारामध्ये कांद्याला विक्रमी भाव मिळाला आहे. रामटेक कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये आज कांद्याला तब्बल 4200 रुपये प्रति क्विंटल एवढा भाव मिळाला आहे. लगातार कांद्याच्या बाजारभावात होणारी वाट पाहून शेतकऱ्यांमध्ये समाधान व्यक्त केले जात आहे. इतर बाजार समिती देखील उन्हाळी कांद्याला चांगला भाव मिळत आहे. अशा परिस्थितीत आज आपण राज्यातील प्रमुख बाजारामध्ये उन्हाळी कांद्याला काय भाव मिळत आहे याविषयी सविस्तर माहिती पाहणार आहोत.
पेट्रोल डिझेल गॅस सिलेंडरच्या दरात बदल! या सर्व राज्यांमध्ये मोठी घसरण, पहा नवीन दर
राज्यातील प्रमुख बाजार समितीमध्ये कांद्याचा बाजारभाव
रामटेक बाजार समिती: या बाजारात अजूनही कांद्याला कमीत कमी 4000 रुपये जास्तीत जास्त 4200 रुपये व सरासरी 4100 रुपये प्रति क्विंटल असा भाव मिळाला आहे. Onion Price Today
पिंपळगाव बाजार समिती: या बाजार समितीत उन्हाळी कांद्याला कमीत कमी 200 रुपये व जास्तीत जास्त 352 रुपये आणि सरासरी 2950 रुपये प्रति क्विंटल एवढा भाव मिळत आहे.
शेतकऱ्यांच्या खात्यावरती हेक्टरी पाच हजार रुपयांची मदत जमा, तुमची यादी तपासा
सटाणा कृषी उत्पन्न बाजार समिती: या बाजार समितीतून आहे कांद्याला कमीत कमी 900 रुपये व जास्तीत जास्त 3 2655 रुपये आणि सरासरी 2965 रुपये प्रतिक्विंटल एवढा भाव मिळाला आहे.
लालसगाव विंचूर बाजार समिती: या बाजार समितीत उन्हाळी कांद्याला कमीत कमी 1200 रुपये व जास्तीत जास्त 3650 रुपये प्रति क्विंटल तर सरासरी3050 रुपये प्रतिक्विंटल भाव मिळत आहे.
सोन्याच्या भावात मोठी घसरण! सोन्याचे नवीन दर ऐकून तुम्ही आनंदाने उडी माराल, खरेदीसाठी ग्राहकांची गर्दी
लालसगाव निफाड कृषी उत्पन्न बाजार समिती: या बाजार समितीत उन्हाळी कांद्याला कमीत कमी 1200 रुपये व जास्तीत जास्त 3376 रुपये आणि सरासरी 3025 रुपये प्रति क्विंटल एवढा भाव मिळाला आहे.
मालेगाव मुंगसे बाजार समिती: या बाजार समितीत उन्हाळी कांद्याला कमीत कमी 800 रुपये तर जास्तीत जास्त 3199 रुपये आणि सरासरी 2850 रुपये भाव मिळत आहे.
संगमनेर कृषी उत्पन्न बाजार समिती: अहमदनगर जिल्ह्यातील संगमनेर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये आज कांद्याला कमीत कमी 500 रुपये आणि जास्तीत जास्त 3610 रुपये आणि सरासरी 2056 रुपये प्रतिक्विंटल आहे.
2 thoughts on “शेतकऱ्यांसाठी गुड न्यूज! राज्यातील या मार्केटमध्ये कांद्याला मिळत आहे सर्वाधिक बाजार भाव, जाणून घ्या आजचा बाजार भाव”