Onion Market Price: नमस्कार शेतकरी मित्रांनो, कांद्याच्या बाजार भाव वाढ झाली आहे. देशाची कांद्याची गरज कशी भागते? भारतीयांना किती कांदा लागतो अपेक्षित भाव का मिळत नाही? तरी शेतकरी का कांदा उत्पादन घेतात? अशा अनेक प्रश्नाचे उत्तरे आपण जाणून घेणार आहोत.
आजचा कांद्याचा दर जाणून घेण्यासाठी येथे क्लिक करा
भारताला कांद्याचे उत्पादन किती होते?
भारतात कांद्याची एक साखळी असते. दक्षिण भारतातून कांद्याचे उत्पादन सुरू होते. भारतात कांद्याचे उत्पादन जास्त प्रमाणात घेत असले तरी देशातील नागरिकांना कांद्याची आवश्यकता देखील तेवढ्याच प्रमाणात आहे. 15 ऑगस्ट पासून कांदा येण्यास सुरुवात होते.
नागपंचमी नंतर आपल्याकडे कांदा लागवड सुरू केली जात असते. सप्टेंबर नंतर महाराष्ट्रातील सोलापूर चाकण या पश्चिम महाराष्ट्रातील पट्ट्यातून कांदा बाजारात यायला सुरुवात होते. त्याचबरोबर कर्नाटक तेलंगणा आंध्रप्रदेश मधून कांद्याचे उत्पादन मोठ्या प्रमाणात घेतले जाते. Onion Market Price
एलपीजी गॅस सिलेंडरच्या दरात मोठी घसरण! 1 जुलैपासून लागू नवीन दर, पहा तुमच्या शहरात किती रुपयाला मिळणार?
त्यानंतर उर्वरित महाराष्ट्रातून विशेष नाशिक अहमदनगर या जिल्ह्यातून कांदा बाजारात यायला सुरुवात होते. एकेकाळी भारतातील चार राज्यातील होणारे कांद्याचे उत्पादन आता देशातील 24 राज्यात होत आहे. म्हणजे कांद्याचे उत्पादनात घट झालेली दिसून येत आहे. त्यामुळे कांद्याचा बाजारभावात वाढ देखील पाहायला मिळत आहे.
सध्या कांद्याला बाजार भाव काय?
मागील हंगामात कांद्याचे उत्पादन कमी झाल्यामुळे सध्या कांद्याला चांगलाच जोर चढला आहे. आमच्या बाजार भावात मोठी वाढ पाहायला मिळत आहे. मात्र शेतकऱ्यांकडे मालाची कमतरता असल्याचे दिसत आहे. सध्या बाजारात कांद्याला 40 ते 50 रुपये प्रति किलो एवढा भाव मिळत आहे. मात्र शेतकऱ्यांकडे विक्रीसाठी कांदा शिल्लक नाहीये. मग या भाव वाढीचा फायदा नेमकं कोणाला होणार आज प्रश्न शेतकऱ्यांसमोर उपस्थित आहे.
कृषी दिनानिमित्त शेतकऱ्यांच्या खात्यात पीक विम्याचे 3000 कोटी रुपये जमा? लाभार्थी यादी तपासा
भारतीय नागरिकांना किती कांदा आवश्यक आहे?
देशात सुमारे 300 मेट्रिक टन कांद्याचे उत्पादन होते. यामधील भारतीय नागरिकांना वर्षाला 150 मेट्रिक टन कांदा आवश्यक आहे. म्हणजे एवढ्या कांद्याची भारतीयांना गरज असते. 50 लाख मेट्रिक टन सर्वसाधारणपणे कांदा निर्यात केला जातो. उर्वरित 100 मेट्रिक टन कांदा सरप्लस राहतो.
CIBIL स्कोर वाढवा ‘याप्रकारे’ लगेच 0 वरून 750 पर्यंत, पहा सिबिल वाढवण्याची सोपी पद्धत
शेतकऱ्यांना अपेक्षित भाव नाही तरी कांद्याचे उत्पादनात वाढ का होते?
- अतिवृष्टीमुळे आणि दुष्काळामुळे कांद्याच्या उत्पादनात फटका बसतो. कधी अतिवृष्टीने नुकसान तर कधी दुष्काळामुळे पीक येत नाही अशा अनेक कारणामुळे कांद्याचे उत्पादनात होते.
- मात्र त्यातून उत्पादन घसरले की निर्यात बंदी लादली जाते. त्यामुळे शेतकऱ्यांना अपेक्षित असा बाजार भाव मिळत नाही. कांद्याच्या उत्पादनात केलेला खर्च देखील उत्पादनातून निघत नाही.
- एकरी 150 क्विंटल पीक घेतले जाते. क्विंटरला साधारण हजार रुपये भाव मिळाला तर 80 ते 90 हजार रुपये खर्च जाऊन शेतकऱ्याला 60 हजार रुपये मिळतात. मात्र त्यासाठी सर्व कुटुंब रात्रंदिवस कष्ट करत असते.
- कांदा पिकाच्या तुलनेत गहू हरभरा मका या पिकातून शेतकऱ्यांना जास्त फायदा मिळत नाही.
1 जुलैपासून प्रत्येक महिलेच्या खात्यात 1500 रुपये येणार! मुख्यमंत्री लाडकी बहिण योजना काय आहे? पहा सविस्तर माहिती
निर्यातीसाठी नव्या बाजारपेठा आवश्यक
भारतातून प्रामुख्याने आखाती देश मलेशिया येथे कांदा निर्यात केला जातो. युरोपात आपला कांदा जात नाही. त्यासाठी गेल्या काही वर्षात विशेष प्रयत्नही केलेले नाही. तसेच युरोपमध्ये कांदा निर्यात करण्यासाठी शेतकऱ्यांना योग्य ते मार्गदर्शन मिळणे आवश्यक आहे. युरोपमध्ये कांदा निर्यात केल्यानंतर शेतकऱ्यांना नक्कीच हमीभाव पेक्षा जास्त भाव मिळेल, आणि कांद्याची शेती शेतकऱ्यांना परवडेल.
2 thoughts on “कांद्याने केला वांधा! कांद्याच्या भावात तुफान वाढ, जाणून घ्या आजचा कांदा बाजार भाव”